लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

विजय वर्माने दिली जाहीरपणे प्रेमाची कबुली; सिने स्टाईलमध्ये म्हणाला - "जब प्यार किया तो डरना क्या" - Marathi News | Vijay Varma publicly confesses his love for Tamannaah Bhatia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय वर्माने दिली जाहीरपणे प्रेमाची कबुली

अभिनेता विजय वर्माने जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली.  ...

'शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही'; शाहीर साबळेंसाठी केदार शिंदेची पोस्ट - Marathi News | The government did not take you seriously Kedar Shinde's post for Shaheer Sable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही'; शाहीर साबळेंसाठी केदार शिंदेची पोस्ट

Kedar shinde: केदार शिंदेची पोस्ट सध्या चर्चेत येत आहे. ...

प्रभासच्या सालार चित्रपटाबद्दल मोठे अपडेट; प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे - Marathi News | Prabhas movie Salaar hit theatres in November 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या सालार चित्रपटाबद्दल मोठे अपडेट

बहुचर्चित मेगा बजेट चित्रपट "सालार"ची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे समोर आलं आहे. ...

शाहरुखनंतर सुहाना खानही साकारणार 'स्पाय', बापलेक एकाच सिनेमात दिसणार? - Marathi News | shahrukh khan and suhana khan father daughter duo to act in same movie sujoy ghosh planning to do it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखनंतर सुहाना खानही साकारणार 'स्पाय', बापलेक एकाच सिनेमात दिसणार?

सिनेमाचं प्रि-प्रोडक्शनही सुरु झालं आहे. ...

Pune:"थ्री इडियटस’’ चा फरहान एफटीआयआयचा नवा अध्यक्ष; आर. माधवनची नियुक्ती - Marathi News | Farhan of Three Idiots is the new president of FTII R. Madhavan appointment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune:"थ्री इडियटस’’ चा फरहान एफटीआयआयचा नवा अध्यक्ष; आर. माधवनची नियुक्ती

‘रहेना है तेरे दिल मैं’, ‘थ्री इडियटस’ आणि ’रंग दे बसंती’ सारख्या चित्रपटांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध अभिनेते आर.माधवन एफटीआयआयचे अध्यक्ष ...

४० वर्षानंतर इशाने बांधली भावांना राखी; ओवाळणीत सनी,बॉबीने दिलं 'हे' गिफ्ट - Marathi News | After 40 years, Isha tied a rakhi to the brothers; Sunny waved, Bobby gave 'this' item | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४० वर्षानंतर इशाने बांधली भावांना राखी; ओवाळणीत सनी,बॉबीने दिलं 'हे' गिफ्ट

इशाने तिला ओवाळणीमध्ये भावांनी काय गिफ्ट दिलं याचा खुलासा केला आहे. ...

Baaplyok Review: नात्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा सिनेमा - Marathi News | makarand mane nagraj manjule marathi movie Baaplyok review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Baaplyok Review: नात्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा सिनेमा

Baaplyok Review: मकरंद मानेनं सादर केलेलं बाप-लेकाचं नातं इतर नात्यांकडेही पाहण्याची नवी दृष्टी देणारं आहे. ...

माधुरी दीक्षितची दोन्ही मुलांसाठी भावनिक पोस्ट, अरिन आणि रायनसोबतचे फोटो केले शेअर - Marathi News | Madhuri Dixit shares emotional post for both kids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितची दोन्ही मुलांसाठी भावनिक पोस्ट

माधुरी दीक्षितने दोन्ही मुलांसाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. ...