चित्रपट संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांना विजय नाफडे हे नाव चांगलेच परिचयाचे आहे. जुनी गाणी, जुने संगीत यांचं अजब वेड असलेल्या नाफडे यांनी नोकरी सांभाळून दुर्मीळ चित्रपट गीतांचे रेकॉर्ड संग्रह करण्याचा छंद जोपासला. बुधवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी त्यांचे म ...