लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

एका फ्रेंच मुलीच्या प्रेमात पडले होते जावेद अख्तर; थेट लग्नाची घातली होती मागणी, स्वत: केला खुलासा - Marathi News | Javed Akhtar recalls proposing to a French woman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका फ्रेंच मुलीच्या प्रेमात पडले होते जावेद अख्तर; थेट लग्नाची घातली होती मागणी, स्वत: केला खुलासा

नुकतेच एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी त्याच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे. ...

Gadar 3: शूटपासून ते रिलीज डेटपर्यंत वाचा अपडेट, न्यू ईयरच्या मुहुर्तावर घोषणा होणार - Marathi News | Gadar 3 will be announced on New Year, read when the shooting is going to start and about release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gadar 3: शूटपासून ते रिलीज डेटपर्यंत वाचा अपडेट, न्यू ईयरच्या मुहुर्तावर घोषणा होणार

'गदर 2' च्या यशामुळे सनी देओलची मोठ्या पडद्यावरील क्रेझ परत आली आहे. ...

'लोकांना वाटतं माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पण...'; भरत जाधवने सांगितलं संपत्तीविषयीचं सत्य - Marathi News | marathi-actor-bharat-jadhav-shared-his-memories-with-marathi-natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकांना वाटतं माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पण...'; भरत जाधवने सांगितलं संपत्तीविषयीचं सत्य

Bharat jadhav: भरत जाधवने त्याच्या संपत्तीविषयी नुकताच खुलासा केला आहे. ...

अमिताभ बच्चन यांनी घेतला होता इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय; जया बच्चनमुळे वाचलं बिग बींचं करिअर - Marathi News | amitabh-bachchan-wanted-to-leave-film-industry-but-jaya-bachchan-save-his-career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी घेतला होता इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय; जया बच्चनमुळे वाचलं बिग बींचं करिअर

Amitabh bachchan: जया बच्चन यांनी 'तो' निर्णय घेतला नसता तर अमिताभ यांनी इंडस्ट्री सोडली असती ...

करीनाच्या 'बकिंगहॅम मर्डर्स'ने उघडला 'मामी'चा पडदा, प्रियांका चोप्रासह इतर सेलिब्रिटीजचा रेड कार्पेटवर जलवा - Marathi News | 'Maami' opens with Kareena's 'Buckingham Murders', Priyanka Chopra and other celebs grace the red carpet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीनाच्या 'बकिंगहॅम मर्डर्स'ने उघडला 'मामी'चा पडदा, प्रियांका चोप्रासह इतर सेलिब्रिटीजचा रेड कार्पेटवर जलवा

Mami Film Festival: मामी फिल्म फेस्टिव्हल २०२३ची मुंबईत मोठ्या दिमाखात सुरुवात करण्यात आली आहे. करीना कपूर अभिनीत आणि हंसल मेहता दिग्दर्शित 'द बकिंगहॅम मर्डर्स' या आगामी थ्रिलरपटाने यंदा मामीचा पडदा उघडला. ...

बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा डंका कायम राहणार? 'डंकी' पाहताच काय म्हणाले बोमन इराणी.. - Marathi News | Boman Irani reveals Dunki has 'turned out very well'; says it will mark Shah Rukh Khan's 'hat-trick' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा डंका कायम राहणार? 'डंकी' पाहताच काय म्हणाले बोमन इराणी..

बॉलीवूड इंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेता बोमन इराणी यांनी 'डंकी'बाबत मोठं अपडेट दिलं आहे. ...

सीमा हैदर-सचिनच्या लव्हस्टोरीवर आधारित 'कराची टू नोएडा' सिनेमाचा टीझर रिलीज - Marathi News | karachi to noida film based on seema haider and sachin meena lovestory teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीमा हैदर-सचिनच्या लव्हस्टोरीवर आधारित 'कराची टू नोएडा' सिनेमाचा टीझर रिलीज

'कराची टू नोएडा' मध्ये कोण आहेत कलाकार? 'गदर 2' मधला... ...

RRR ते जवान कोणीच नाही मोडू शकलं अमिताभ यांच्या 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड; 25 कोटी तिकिटांची झाली होती विक्री - Marathi News | RRR to Jawan No one could break the record of Amitabh movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR ते जवान कोणीच नाही मोडू शकलं अमिताभ यांच्या 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड

सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट हा चित्रपट सलमान, आमिर आणि शाहरुख या तीन सुपरस्टारचा नसून मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा आहे.  ...