लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केला वर्णभेदाचा सामना; सावळया रंगामुळे झाली बऱ्याचदा रिजेक्ट - Marathi News | sobhita-dhulipala-ponniyn-selvan-actress-give-1000-auditions-faced-many-rejection-now-will-debut-in-hollywood-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केला वर्णभेदाचा सामना; सावळया रंगामुळे झाली बऱ्याचदा रिजेक्ट

Bollywood actress: या अभिनेत्रीने एक हजारपेक्षा जास्त वेळा ऑडिशन दिले. मात्र, प्रत्येक वेळी तिच्या रंगामुळे तिला रिजेक्ट करण्यात आलं. ...

'मी जिवंत आहे'; निधनाच्या वृत्तावर 'पंचायत 2' फेम अभिनेत्रीची पोस्ट - Marathi News | panchayat-2-actress-aachal-tiwari-died-in-a-road-accident-singer-chhotu-pandey-death-with-4-bhojpuri-stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी जिवंत आहे'; निधनाच्या वृत्तावर 'पंचायत 2' फेम अभिनेत्रीची पोस्ट

Aachal tiwari: आंचलच्या मृत्युची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली. मात्र, या चर्चा खोट्या असल्याचं म्हणत तिने एक पोस्ट शेअर केली. ...

'अक्षय कुमारचा मला फोन आला अन्..'; बॉलिवूडने टाकला होता विवेक ओबेरॉयवर बहिष्कार - Marathi News | vivek-oberoi-says-akshay-kumar-helped-him-get-work-when-he-was-being-boycotted-in-bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अक्षय कुमारचा मला फोन आला अन्..'; बॉलिवूडने टाकला होता विवेक ओबेरॉयवर बहिष्कार

Vivek oberoi: विवेकने त्याच्या कठीण काळावर भाष्य केलं आहे. कलाविश्वाने त्याच्यावर बहिष्कार टाकल्यानंतर त्याची अवस्था कशी झाली होती ते त्याने सांगितलं आहे. ...

बाबो! RRR सिनेमातील 8 मिनिटाच्या शूटसाठी अजय देवगणने घेतलं 'इतकं' मानधन, आकडा वाचून येईल चक्कर - Marathi News | Ajay Devgn charged SS Rajamouli Rs 4.35 crore per minute for 'RRR' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR सिनेमातील 8 मिनिटाच्या शूटसाठी अजय देवगणने घेतलं 'इतकं' मानधन

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेतात. ...

विद्युत जामवालने केली film criticsची पोलखोल; सिनेमाला चांगलं रेटिंग देण्यासाठी मागितली लाच - Marathi News | bollywood-vidyut-jammwal-exposed-black-truth-of-film-critic-sumit-kadel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्युत जामवालने केली film criticsची पोलखोल; सिनेमाला चांगलं रेटिंग देण्यासाठी मागितली लाच

Vidyut jammwal: सिनेमाला चांगलं रेटिंग देण्यासाठी चित्रपट समिक्षकाने विद्युत जामवालकडे लाच मागितली. या गोष्टीचा विरोध करत विद्युतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

कशी आहे ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन? बहीण नव्याकडून खुलासा - Marathi News | Navya Naveli Nanda Praised Aishwarya Rai Abhishek Bachchan Daughter Aaradhya Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कशी आहे ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन? बहीण नव्याकडून खुलासा

नुकतेच बहिण नव्या नवेली नंदा हिने एका मुलाखतीमध्ये आराध्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या.  ...

'और आहिस्ता'मुळे रातोरात स्टार झाली समीरा रेड्डी; लग्नासाठी चाहत्यांनी लावली होती दारापुढे रांग - Marathi News | sameera-reddy-remembered-pankaj-udas-said-whatever-i-am-today-is-because-of-him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'और आहिस्ता'मुळे रातोरात स्टार झाली समीरा रेड्डी; लग्नासाठी चाहत्यांनी लावली होती दारापुढे रांग

Sameera reddy: पंकज उदास यांच्या औऱ आहिस्ता कीजिए बातें या गाण्यातून समीराने कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे या गाण्यानंतर तिचा चाहतावर्ग रातोरात वाढला आणि पहिल्याच ब्रेकमध्ये ती सुपरस्टार झाली. ...

तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Tusshar Kapoor To Play A Cameo In Ekta Kapoor's 'Love struck in cinemas 19th April | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...