लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

या आठवड्यातही नऊ चित्रपटांची गर्दी, चार हिंदी आणि पाच मराठी चित्रपट येणार रसिकांच्या भेटीला - Marathi News | In this week too, a crowd of nine films, four Hindi and five Marathi films will come to meet the fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या आठवड्यातही नऊ चित्रपटांची गर्दी, चार हिंदी आणि पाच मराठी चित्रपट येणार रसिकांच्या भेटीला

Cinema News: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर सिनेमांची जत्रा भरू लागली आहे. मागच्या शुक्रवारी १३ चित्रपट रिलीज झाल्यानंतर या आठवड्यात नऊ सिनेमे रसिकांच्या भेटीला येणार आहेत. यात चार हिंदी, तर पाच मराठी चित्रपटांचा समावेश आहे. ...

भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ दाखवणाऱ्या 'मैदान' चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Ajay Devgn's Maidaan trailer is finally out now | legendary coach Syed Abdul Rahim Glory Of Indian Football On Big Screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ दाखवणाऱ्या 'मैदान' चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ दाखवणाऱ्या 'मैदान' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

11 कोटींमध्ये बनला होता ऐश्वर्या रायचा 'हा' सिनेमा, रीलिज होताच इतक्या नोटा छापल्या मोजत राहिले निर्माते - Marathi News | Aishwarya Rai Anil Kapoor akshaye khanna starr taal bollywood 1999 movie was made in only 11 crore which madehigh money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :11 कोटींमध्ये बनला होता ऐश्वर्या रायचा 'हा' सिनेमा, निर्मिती खर्चापेक्षा पाच पट केली होती कमाई

एक काळ असा होता की कमी बजेट असलेले चित्रपटही जोरदार कमाई करत असत. ...

अंबानींच्या लग्नात वाढपी झालेल्या राखीला मिळालं नाही अनंतच्या लग्नाचं निमंत्रण; अभिनेत्रीने केली आगपाखड - Marathi News | rakhi-sawant-viral-video-anant-radhika-pre-wedding-why-ambani-not-invited | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या लग्नात वाढपी झालेल्या राखीला मिळालं नाही अनंतच्या लग्नाचं निमंत्रण; अभिनेत्रीने केली आगपाखड

Rakhi sawant: राखीने एकेकाळी अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्या लग्नात वेट्रेसचं काम केलं होतं. त्यावेळी तिला या कामाचे ५० रुपये मिळाले होते.  ...

नेमका कसा असेल 'पुष्पा २' सिनेमा; अभिनेत्री रश्मिका मंदानाने दिलं मोठं अपडेट - Marathi News | Actress Rashmika Mandana gave a big update on Pushpa 2 The Rule cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेमका कसा असेल 'पुष्पा २' सिनेमा; अभिनेत्री रश्मिका मंदानाने दिलं मोठं अपडेट

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा २०२१ चा संपूर्ण भारतातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. ...

अवघ्या १४व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केली लिप सर्जरी? फोटो पाहून नेटकरी संतप्त, म्हणाले- "हिच्या आईला जेलमध्ये..." - Marathi News | did child actress riva arora get lip surgery at age of 14 netizens troll her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या १४व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केली लिप सर्जरी? फोटो पाहून नेटकरी संतप्त, म्हणाले- "हिच्या आईला जेलमध्ये..."

१४व्या वर्षी लिप सर्जरी केल्याने अभिनेत्री ट्रोल, नेटकऱ्यांनी आईलाही सुनावलं ...

"प्रोपगंडा नाही तर...", स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान रणदीप हुड्डा थेटच बोलला - Marathi News | ‘Swatantrya Veer Savarkar’ trailer: Randeep Hooda explains true meaning of 'Hindu' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान रणदीप हुड्डा थेटच बोलला

विशेष म्हणजे याच सिनेमातून तो दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. ...

"आजाओ मैदान मे", अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित Maidaan सिनेमाचा टीझर प्रदर्शित - Marathi News | ajay devgn maidaan movie teaser released actor scores a goal in video watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजाओ मैदान मे", अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित Maidaan सिनेमाचा टीझर प्रदर्शित

'मैदान' या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. नुकतीच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. ...