प्रिया आणि उमेश यांनी एकत्र अनेक नाटक आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. पण, सिनेमात ते एकत्र कपल म्हणून दिसले नव्हते. आता इतक्या वर्षांनी उमेश आणि प्रिया 'बिन लग्नाची गोष्ट' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ...
Navya Nair: फुलं आवडत नाहीत अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. त्यात भारतीय महिला म्हटल्यावर त्यांच्या फुलांवरील प्रेमाचं वर्णनच करता येणार नाही. मात्र फुलांचा छानसा गजरा माळून ऑस्ट्रेलियात जाणं एका भारतीय अभिनेत्रीला चांगलंच महागात पडलं आहे. ...
लिव्ह इनसारख्या विषयावर भाष्य करणारा 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरिश ओक यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने कलाकार, दिग्दर्शक आदित्य ...