एका अनोख्या नात्याभोवती गुंफण्यात आलेली कथा बरेच प्रश्न अनुत्तरीत ठेवून संपते. कारण या चित्रपटाचा पुढचा भागही येणार आहे. त्यात दिग्दर्शक सिवा पहिल्या भागातील प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. ...
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्या नायर 'सिंघम अगेन'मध्ये झळकली आहे. अगदी छोट्याशा भूमिकेतही भाग्याने तिची छाप सोडली आहे. 'सिंघम अगेन'च्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी संवाद साधला. ...