सिडकोत पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइनवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहीर केल्यानंतर महापालिकेमार्फत वाढीव बांधकामांचे रेखांकन (डिमार्केशन) करण्यास सुरुवात झाली आहे. ...
सिडको : घराच्या वाढीव बांधकामासाठी परवानगी घेण्याकरिता जाणाऱ्या नागरिकांना परवानगी न देता त्यांच्याकडून चिरीमिरी घेत अनधिकृत बांधकाम करण्यास मुभा देण्याचा प्रकार सिडको प्रशासनातील अधिकाºयांकडून आजवर होत आल्याने सिडको भागातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत ...
सिडको : जुने सिडको भागातील सुमारे ५०हून अधिक व्यापाऱ्यांनी सिडको प्रशासनाकडे व्यवसायासाठी जागा मिळावी यासाठी रक्कम भरूनही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने रस्त्याला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून सुमारे १८ दुकानांचे अतिक्रमण उद्ध्वस्त ...
जालन्यात सिडको प्रकल्प व्हायला हवा, परंतु जायकवाडी योजनेतून या प्रकल्पास पाणी देण्यास नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र विरोध केला. ...
सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या पदाची सूत्रे चंद्र यांना सुपूर्द केली. ...
सिडकोचे मावळते व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची दोन वर्षांची कारकीर्द सुपरफास्ट ठरली. या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना दिल्याने खऱ्या अर्थाने नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे ...
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष भूषण गगराणी यांची गेल्या आठवड्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर ज्येष्ठ सनदी अधिकारी लोकेश चंद्रा यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या तीन-चार दिवसांत ते सिडकोतील आपला पदभार ...
इंडियन एअरलाइन्सला नेरुळ सेक्टर २७ येथे देण्यात आलेला सुमारे ६.५ क्षेत्रफळाचा भूखंड सिडकोने परत घेतला आहे. आता त्यावर आयकॉनिक स्ट्रक्चर उभारण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार निविदा मागविण्यात आल्या आहेत. या आयकॉनिक स्ट्रक्चरमुळे शहराच् ...