अनेकदा कारवाई करूनही शहरातील अनधिकृत बांधकामे व मोकळ्या भूखंडावरील झोपड्या हटवण्यात सिडको अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. यावरून सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ...
भ्रष्टाचारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार १ आॅगस्टपासून सिडकोत भरावयाचे कोणतेही शुल्क आता आॅनलाइन स्वीकारले जाणार आहे. ...
२७ गावे नळ पाणीपुरवठा योजनेतून पालघर नगरपरिषद क्षेत्रातील गावासह अन्य १८ गावांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिडको ने मागितलेल्या २ दलघमी पाण्याच्या मागणीला पालघर नगरपरिषदेने तीव्र विरोध दर्शविला. ...
सिडकोतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिराच्या व्हरांड्यातील पीओपीचे छत शुक्रवारी दुपारी अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. छत कोसळत असताना काही अंतरावरच असणाऱ्या दोन महिला बालंबाल बचावल्या. ...