शिवजयंतीच्या मुहूर्तावर काढलेल्या संगणकीय सोडतीत पसंतीचे घर न मिळालेल्या १८८१ अर्जदारांना सिडकोने तळोजातील घरांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ग्राहकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
Navi Mumbai News: माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणीसह पसंतीचे घर निवडण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याअगोदर २५ जानेवारीपर्यंत मुदत जाहीर केली होती. शनिवारी ती संपत आहे. ...