lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
ख्रिसमस पार्टीसाठी तयार होताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, दिसाल सगळ्यात आकर्षक-देखण्या - Marathi News | 4 Fashion Tips to get ready for Christmas party : 4 things to remember while getting ready for Christmas party, you will look your best | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस पार्टीसाठी तयार होताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, दिसाल सगळ्यात आकर्षक-देखण्या

4 Fashion Tips to get ready for Christmas party : ख्रिसमसच्या निमित्ताने आपला लूक कसा असला पाहिजे याविषयीच्या काही टिप्स ...

ख्रिसमस स्पेशल : ओव्हन नको, मैदा नको घरी बनवा बेकरीसारखे परफेक्ट कुकीज, घ्या सोपी रेसिपी.. - Marathi News | Christmas special Home made Cookies : No oven, no flour, make perfect cookies like a bakery at home, get this easy recipe.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस स्पेशल : ओव्हन नको, मैदा नको घरी बनवा बेकरीसारखे परफेक्ट कुकीज, घ्या सोपी रेसिपी..

Christmas Special Home made Cookies : कणकेपासून तेही ओव्हन न वापरता बाजारातल्या कुकीजपेक्षा जास्त छान लागणारे हे कुकीज कसे करायचे पाहूया... ...

ख्रिसमस, नवीन वर्षानिमित्त घारापुरी बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज राहा; पोलिसांचे आवाहन  - Marathi News | Be prepared for the safety of local and foreign tourists visiting Gharapuri Island for Christmas, New Year; Appeal to the police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ख्रिसमस, नवीन वर्षानिमित्त घारापुरी बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज राहा; पोलिसांचे आवाहन 

जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील असलेल्या जागतिक लेणी पाहण्यासाठी दररोज देश विदेशातून हजारो पर्यटक येतात. ...

कोल्हापुरातील वातावरण नाताळमय, तयारीला वेग - Marathi News | The atmosphere in Kolhapur is Christmas Celebration, the preparations are speeding up | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील वातावरण नाताळमय, तयारीला वेग

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कॅरोल सिंगिंगचीही धूम ...

Christmas 2023 : कुकरमध्ये करा बेकरीसारखा ब्लॅक फॉरेस्ट केक; एगलेस केक-बिना ओव्हनची सोपी पद्धत - Marathi News | Black Forest Cake in Pressure Cooker : Black Forest Cake Recipe Using a Pressure Cooker at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुकरमध्ये करा बेकरीसारखा ब्लॅक फॉरेस्ट केक; एगलेस केक-बिना ओव्हनची सोपी पद्धत

Christmas 2023 Black Forest Cake in Cooker No egg-No Oven Cake (Cooker madhye cake kasa karaycha) : ख्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही घरच्याघरी ब्लॅक फॉरेस्टचा केक बनवू शकता.  ...

नाताळ-नववर्षानिमित्त ६० हजार छत्रपती संभाजीनगरवासीय पर्यटनाला; 'या' ठिकाणांना पसंती - Marathi News | 60 thousand residents of Chhatrapati Sambhajinagar planned for tour on the occasion of Christmas-New Year; Prefer 'these' places | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाताळ-नववर्षानिमित्त ६० हजार छत्रपती संभाजीनगरवासीय पर्यटनाला; 'या' ठिकाणांना पसंती

पर्यटनाच्या प्लॅनिंगने विमान, रेल्वे, बसगाड्यांची बुकिंग होतेय फुल ...

तुम्हालाही नाताळ, नववर्षानिमित्त फ्री गिफ्ट आले का? सावधान ! भामटे लुटण्यासाठी पुन्हा सक्रिय  - Marathi News | are you get a free gift for christmas and new year beware about frudeant calls and apps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हालाही नाताळ, नववर्षानिमित्त फ्री गिफ्ट आले का? सावधान ! भामटे लुटण्यासाठी पुन्हा सक्रिय 

बनावट ॲपपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.  ...

क्यूट स्माइल अन् हॉट लूक... धनश्री चहलचं 'स्पेशल' ख्रिसमस सेलिब्रेशन, पाहा Photos - Marathi News | Cute Smile Hot Look Dhanashree Verma bold wife of Yuzvendra Chahal Special Christmas Celebration See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्यूट स्माइल अन् हॉट लूक... धनश्री चहलचं 'स्पेशल' ख्रिसमस सेलिब्रेशन, पाहा Photos

शुभ्र पांढरा वन पीस आणि लाल भडक सांताक्लॉझ हॅट घालून धनश्रीने केलं फोटोशूट ...