नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
Biscuit Cake Recipe For Christmas: अतिशय स्पाँजी केक करण्याची ही बघा एकदम सोपी रेसिपी. कुकर किंवा कढईमध्ये तुम्ही हा केक करू शकता. (How to make biscuit cake in kadhai or cooker) ...
Christmas Special Cake Recipe: अगदी विकत मिळतो तसा चोको लाव्हा केक घरीही करता येतो.. त्यासाठी खूप काही तयारी करण्याचीही गरज नाही. बघा ही एकदम साेपी रेसिपी. (easy and simple recipe of choco lava cake) ...