IPL 2022 Mega Auction साठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. बंगळुरू येथे १२ व १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. ...
India vs West Indies, T20I Series : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात १६ फेब्रुवारीपासून ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विंडीजचा पाहुणचार करण्यास तयार आहेत. पण, ...
Chris Gayle, IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या लिलावासाठी युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल यानं नाव नोंदवलेलं नाही. ...
IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ ( IPL 2022) साठी होणाऱ्या ऑक्शनसाठी ( लिलाव) १२१४ खेळाडूंनी ( ८९६ भारतीय व ३१८ परदेशी) नावं नोंदवली आहेत. ...
Chris Gayle Farewell Match: नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात Chris Gayleची कामगिरी तितकीशी चांगली झाली नव्हती. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची इच्छा व्यक्त करत घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...