चोपडा तालुक्यातील धानोरा, बिडगाव आणि परिसरात वाढत्या तापमानामुळे हिरव्यागार केळी बागा संकटात सापडल्या असून त्यांच्या संरक्षणासाठी शेतकºयांची प्रचंड धडपड सुरू आहे. ...
जबरे राममंदिर चौकातील विनय रामचंद्र चौधरी (१४) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. ...
चोपडा तालुक्यातील गलवाडे येथील राजेंद्र पाटील या शेतकºयाने शिरपूर येथील व्यापाºयास विकलेल्या हरभºयाच्या मिळालेल्या पेमेंटमध्ये तब्बल एक लाख नजरचुकीने जादा मिळाले होते. या शेतकºयाने ती माहिती व्यापाºयास कळवून ग्रामस्थांच्या उपस्थितीत ते पैसे परत केले. ...
चोपडा तालुक्यातील अडावद येथे होळीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या भोंग-या बाजारातून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...