चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत. Read More
Chitra Wagh : महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला टीकेचे लक्ष केले. तसेच राज्यात अशा प्रकरच्या घटना घडू नयेत म्हणून सरकार सक्रिय कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ...
मागील वर्षभरात महाराष्ट्रातून 24 हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत.. धक्कादायक म्हणजे या महिलांचं काय झालं ? त्या कुठे आहेत? याची माहिती कोणालाही नाही.. खुद्द राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.. या सर्व प्रक ...
शिरुर कासार येथील तरुण सराफा व्यापारी विशाल कुल्थे यांची मे २०२१ मध्ये हत्या झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ १८ जुलै २०२१ रोजी शिरुर कासार येथे आल्या होत्या. ...
पोलीस कस्टडीत मृत्यू पावलेल्या पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या सुमन काळे यांच्या प्रकरणाबाबत राज्य सरकारचे उदासीन, वेळ काढू आणि तितकेच अन्यायकारक धोरण आहे. ...
महाराष्ट्रात भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून चित्रा वाघ यांनी आपली ओळख निर्माण केलीय. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून वेळोवेळी त्यांनी सरकारमधील मंत्र्याविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. अनेक प्रकरणात चित्रा वाघ यांनी ठोस भुमिका घेत शेवटपर ...