भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
गलवानमध्ये आपल्या जवानांनी दिलेल्या शर्थीच्या झुंजीवरून आपणही लेचेपेचे नाही याचीही पावती मिळाली; पण दमदाटी करणाऱ्या अधिक बलवान प्रतिस्पर्ध्याशी गाठ असताना सीमेवर नक्की काय घडत आहे, याची माहिती देशाला प्रामाणिकपणे देणेच अधिक श्रेयस्कर ठरते ...
भारत-चीनमध्ये गलवान खोºयातील झटापटीनंतर लष्करी स्तरावरील चर्चेस आजपासून सुरूवात होणार आहे. एकाचवेळी लष्करी व राजनैतिक अधिकारी चर्चा करून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे ...
नुकताच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या त्यांच्या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला होता. यामुळे आता ते नेमके काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. ...
अगदी काही दिवसांपर्यंत भारत ज्या गोष्टींसाठी चीन किंवा इतर देशांवर अवलंबून होता त्यांचीच निर्मिती आता भारतात होऊ लागली आहे. त्यातही काही वस्तूंच्या निर्मितीत भारताने आता एवढी आघाडी घेतली आहे की, त्या वस्तूंची आता देशातून निर्यातही होणार आहे. ...