लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Tiktok स्टार गुलीगत म्हणतो राष्ट्र प्रथम; मोदींच्या निर्णयाचं स्वागतच! - Marathi News | Tiktok star Guligat says nation first; Welcome to Modi's decision! in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Tiktok स्टार गुलीगत म्हणतो राष्ट्र प्रथम; मोदींच्या निर्णयाचं स्वागतच!

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरटी मुर्वे गावचा सुरज चव्हाण उर्फ गुलीगत हा टीकटॉकवरचा मराठी स्टार सेलिब्रिटी आहेत. ...

India China FaceOff: भारत-चीनमधील तणाव वाढणार की निवळणार?; पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार - Marathi News | india china faceoff army officers focus on expeditious de escalation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारत-चीनमधील तणाव वाढणार की निवळणार?; पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार

भारताने 59 चायना अ‍ॅपवर घातली बंदी, अमेरिका सरकारची पहिली प्रतिक्रिया... - Marathi News | India bans 59 China apps, US government's first reaction ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने 59 चायना अ‍ॅपवर घातली बंदी, अमेरिका सरकारची पहिली प्रतिक्रिया...

भारताने देशात 59 चायना एपवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेने भारत सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ...

चीनची कबुली! भारतात TikTok अ‍ॅप बंद झाल्यानं होणार अब्जावधी डॉलरचं नुकसान - Marathi News | chinese says tik tok parent company bytedance could suffer billion dollar loss after app ban by india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची कबुली! भारतात TikTok अ‍ॅप बंद झाल्यानं होणार अब्जावधी डॉलरचं नुकसान

मूळची चिनी कंपनी असलेली टिकटॉक बंद झाल्यानं अब्जावधी डॉलरचं नुकसान होणार असल्याचं चीननं आता मान्य केलं आहे.  ...

India China FaceOff: लडाखच्या सीमेवर भारतीय लष्कराच्या तीन डिव्हिजन; चीन माघारीस तयार, पण...​​​​​​​ - Marathi News | India China FaceOff: Three divisions of Indian Army on Ladakh border; China ready to withdraw, but ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: लडाखच्या सीमेवर भारतीय लष्कराच्या तीन डिव्हिजन; चीन माघारीस तयार, पण...​​​​​​​

रणगाडे, क्षेपणास्त्रांसह सज्जता; मुकाबल्याची तयारी ...

...तर अमेरिका गप्प बसणार नाही; विदेशमंत्री माईक पॉम्पिओंचा चीनला गंभीर इशारा - Marathi News | ... so America will not remain silent; Foreign Minister Mike Pompeo warns China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर अमेरिका गप्प बसणार नाही; विदेशमंत्री माईक पॉम्पिओंचा चीनला गंभीर इशारा

सात जणांना घेतले ताब्यात : दोघांविरुद्ध हाँगकाँगच्या स्वातंत्र्याची मागणी करण्याचा आरोप ...

केंद्र सरकारचा चीनला आणखी एक दणका; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा - Marathi News | Another blow to China by the central government; Nitin Gadkari made a big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारचा चीनला आणखी एक दणका; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

महामार्ग बांधणीच्या प्रकल्पांत चिनी कंपन्यांना सहभागी होण्यास बंदी - नितीन गडकरी ...

चीनला रोखण्यासाठी सुरक्षा सामर्थ्य वाढवणार; ऑस्ट्रेलिया संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करणार - Marathi News | Will increase security capabilities to deter China; Australia to invest in defense | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला रोखण्यासाठी सुरक्षा सामर्थ्य वाढवणार; ऑस्ट्रेलिया संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करणार

चीनने या भागात आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या अनेक द्वीपांवर लष्करी तळ बनवले आहेत. तसेच खनिज, तेल व इतर नैसर्गिक संसाधनांचे भांडार जागतिक व्यापारासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ...