भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
हा वाद मिटविण्यासाठी भारत आणि चीनला तिसर्याची गरज नाही. रशियाने दोन्ही देशांच्या प्रश्नांच्या मध्यस्थी न जाता केवळ शांततेत मुत्सद्दीचा मार्ग स्वीकारला. ...
चीनबाहेर भारतामध्ये टिकटॉक अॅपचे वापरकर्ते सर्वाधिक (जगाच्या तुलनेमध्ये ३०.३ टक्के) असून, त्यांच्याकडून या अॅपचा वापर बंद झाल्यामुळे त्याच्या उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता याबाबत चीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात व्यक्त करण्य ...
गेल्या शतकात या विस्तारवादानेच मानव जातीचा विनाश केला आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात विस्तारवादाचे भूत शिरले असेल तर तो जागतिक शांततेस मोठा धोका आहे. सध्याच्या काळासाठी विकासवाद हेच समयोचित धोरण आहे. ...
अमेरिकेने आपले हजारो सैनिक जपानपासून आॅस्ट्रेलियापर्यंत संपूर्ण आशियात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या तैनातीनंतर अमेरिकन सैन्याचा वैश्विक दरारा पुन्हा एकदा कायम होईल, असे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला वाटते. ...
दक्षिण चीन सागरात जवळपास, 250 बेटं आहेत. या सर्व बेटांवर कब्जा करण्याचा चीनचा मनसुबा आहे. जगाचा एक तृतियांश म्हणजे, तब्बल तीन ट्रिलियन डॉलरचा व्यापार याच समुद्र मार्गाने चालतो. ...
डब्ल्यूएचओ जारी केलेल्या सूचनेनुसार य़ा दोन औषधांच्या वापराने कोरोनाविरोधात वापरण्यात येणाऱ्या अन्य औषधांच्या तुलनेत मृत्यूदरामध्ये कोणतीच घट झालेली नाही. उलट मृत्यूदर वाढत चालला आहे. ...