भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
वादग्रस्त ठिकाणी केलेली पक्की बांधकामे तोडण्यास चीनच्या सैन्याने रविवारीच सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी सैन्य तुकड्या व वाहनेही माघारी घेण्यास सुरुवात केली व त्याठिकाणी ठोकलेले तंबूही काढले. सर्वात शेवटी अवजड चिलखती वाहने मागे घेण्यात आली. ...
भारत आणि चीनमध्ये सीमेवरून तणाव वाढला. अनेक मोबाईल अॅपला भारतात बंदी घालण्यात आली. व्यापार धोरणात आयात यंत्रावरही बंदी येण्याची शक्यता आहे. अशातच तुमसर तालुक्यातील मॅग्निज खाणीत वायंडर यंत्र इतिहासजमा होणार काय असा प्रश्न निर्माण झाला. जगात क्रमांक ...
चीनमधील वुहान या शहरातून कोरोना जगभर पसरल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कोरोनाचे मूळ हे चीन असून चीनमध्येच कोरोनाचा जन्म झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. ...
कोरोनाचा उद्रेक हा चीनच्या वुहान शहरात झाला होता. तेथून हा व्हायरस भारतासह अमेरिका, युरोपमध्ये पसरला. यानंतर या व्हायरसने अवघी दुनियाच कवेत घेतली आहे. यामुळे जगाला लॉकडाऊन करावे लागले आहे. ...
यापूर्वी पूर्वी लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारीच चिनी सैन्याने माघार घेतली आहे. दोन्ही देशांचे सैन्य हिंसक झटापट झालेल्या ठिकाणावरून 1.5 किलो मीटर मागे हटले आहे. भविष्यात अशाच प्रकारची हिंसक झटापट होऊ नये, म्हणून आता या भागाला बफर झोन म्हणून घोषित करण ...