लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
लेहपासून 250 किमी अंतरावर चीनकडून भूमिगत 24 क्षेपणास्त्रे तैनात; भारताची चिंता वाढवणारा खुलासा - Marathi News | india china standoff plarf missile garrison near ladakh lac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेहपासून 250 किमी अंतरावर चीनकडून भूमिगत 24 क्षेपणास्त्रे तैनात; भारताची चिंता वाढवणारा खुलासा

लडाखची राजधानी लेहपासून अवघ्या 250 किमी अंतरावर चीननं अत्याधुनिक व अद्ययावत क्षेपणास्त्रांची भूमिगत साठवण केली आहे.  ...

झारखंडमध्ये असा दुर्मिळ खजिना, ज्यामुळे भारत होणार आत्मनिर्भर, याबाबतीत चीनवरील अवलंबित्व होणार कमी - Marathi News | A rare tungsten found in Jharkhand, that would make India self-reliant and reduce its dependence on China | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :झारखंडमध्ये असा दुर्मिळ खजिना, ज्यामुळे भारत होणार आत्मनिर्भर, याबाबतीत चीनवरील अवलंबित्व होणार कमी

झारखंडमध्ये जमिनीखाली टंगस्टन या दुर्मीळ धातूचा मोठा साठा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टंगस्टनच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर होणार असून, याबाबतीत चीनवर असलेले अवलंबित्व कमी होणार आहे. ...

चीनमध्ये नव्या संकटानं पसरली भीती; 3.8 कोटी लोक प्रभावित, 140 जणांचा मृत्यू - Marathi News | Fear spreads new crisis in China; 3.8 crore people affected, 140 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये नव्या संकटानं पसरली भीती; 3.8 कोटी लोक प्रभावित, 140 जणांचा मृत्यू

आता चीनमध्ये नवंच संकट येऊन धडकलं असून, या संकटानं आतापर्यंत ३.८ लोक प्रभावित झाले आहेत. ...

फॉक्सकॉन भारतात करणार १ अब्ज डॉलरची गुंतवणूक; चीनमधून काढता पाय घेण्याची तयारी सुरू - Marathi News | Foxconn to invest 1 billion in India; Preparations are underway to withdraw from China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फॉक्सकॉन भारतात करणार १ अब्ज डॉलरची गुंतवणूक; चीनमधून काढता पाय घेण्याची तयारी सुरू

कोरोना साथीच्या तडाख्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार व नेते चीनवर नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर फॉक्सकॉनने हा निर्णय जाहीर करून भारत ही गुंतवणुकीसाठी अधिक योग्यबाजारपेठ असल्याचा संदेश दिला आहे. ...

औषध निर्मिती क्षेत्राचे चीनवरील अवलंबित्व आता होणार कमी - Marathi News | The dependence of the pharmaceutical sector on China will now be reduced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औषध निर्मिती क्षेत्राचे चीनवरील अवलंबित्व आता होणार कमी

वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार व रसायन मंत्रालय त्यासाठी एकत्रितपणे काम करीत आहे. येत्या महिना अखेर त्यासंबंधी नवे धोरण जाहीर होईल. ...

अ‍ॅप्सवरील बंदीनं मेटाकुटीला आलेल्या चीनने घेतले आक्षेप; भारताकडून जबरदस्त उत्तर - Marathi News | China Raises Apps Ban Issue During India China Diplomatic Level Meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅप्सवरील बंदीनं मेटाकुटीला आलेल्या चीनने घेतले आक्षेप; भारताकडून जबरदस्त उत्तर

लडाखमधील तणाव वाढला असताना भारतानं चीनच्या ५९ अ‍ॅप बंदीवर घातली ...

अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी - Marathi News | US preparing for war against China?; Reconstruction of the naval base of World War II | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी

चीनच्या कोणत्याही हल्ल्याला रोखण्यासाठी अमेरिका दुसऱ्या महायुद्धातील एका नौसेनेच्या तळाला अद्ययावत करू लागला आहे. दुसऱ्या महायुद्धात हा तळ जपान आणि अमेरिकेच्य़ा भीषण युद्धाचा साक्षीदार बनला होता. ...

मैत्रीच्या आडून चिनी राष्ट्रपतींची बेईमानी, ...म्हणून लडाखमध्ये ड्रॅगन सैन्याने केली होती घुसखोरी - Marathi News | xi jinping ordered chinese army to infiltrate in indian lac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मैत्रीच्या आडून चिनी राष्ट्रपतींची बेईमानी, ...म्हणून लडाखमध्ये ड्रॅगन सैन्याने केली होती घुसखोरी

पेइचिंग/नवी द‍िल्‍ली - लडाखमध्ये चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीवर मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिल्ल्या माहितीनुसूर, चिनी राष्ट्रपती शी ... ...