भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
हाँगकाँगलाही चीनप्रमाणेच वागवले जाईल. अमेरिकेचा फायदा चीनने घेतला परंतु त्या बदल्यात व्हायरस दिला, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कोरोनासाठी चीनला जबाबदार धरलं आहे. ...
प्रवासावरून परत आल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले होते. त्यावेळी त्यांच्यात कोणतीही लक्षणं दिसून आली नव्हती. अपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर लिफ्टमध्येही ही महिला एकटी होती. ...
15 जूनला लडाखच्या पूर्वेक़डे झालेल्या या घटनेत दोन्ही बाजुंचे नुकसान झाले होते. अनेक जवान जखमी झाले होते. भारताने आपले 20 जवान शहीद झाल्याचे खुल्यादिलाने कबुल केले होते. या जवानांना अखेरची मानवंदना देत त्यांच्या गावोगावी अंत्ययात्राही काढल्या होत्या ...