भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्टच्या रात्री 500 चिनी सैनिकांनी, सीमेवरील आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक येथे तळ ठोकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी वेळीच कारवाई करत त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. ...
भारतीय नौदलाने गलवान व्हॅलीतील घटनेनंतर चीनसोबतचा तणाव पाहून चीनच्या समुद्रात युद्धनौकाच तैनात केली आहे. महत्वाचे म्हणजे याच दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्याही मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका तैनात आहेत. ...
या व्यतिरिक्त या एजन्सीच्या नोंदणीकृत कार्यालये, संचालक, सनदी लेखापाल यांच्या कार्यालयांवरही तपास यंत्रणेने छापा टाकला. हे जुगार अर्ज भारताबाहेरून चालवले जात होते. ...
ऑनलाईन शिक्षण सोडून पुन्हा शाळेत शिक्षण सुरु करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत आणि शाळेबाहेरही मास्क वापरावे आणि शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. ...