भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
आज संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला रोखठोक भाषेत उत्तर दिले. आता चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने शांततेची भाषा केली आहे. ...
2022मध्ये होणाऱ्या नॅशनल काँग्रेसपूर्वी देशाची सुरक्षितता अधिक बळकट करण्याची जिनपिंग यांची इच्छा आहे. जे लोक पक्षाप्रती प्रामाणिक अथवा एकनिष्ठ नाहीत, अशांना शोधण्यासाठी जिनपिंग यांचे विश्वासू शेन यिशिन यांनी एक मोहीमदेखील चालवली होती. ...
चीननं देशातून आपल्या सैन्यदलाला एलएसीवर नेल्यानंतर भारतानेही उंच उंच भागात छावण्या उभ्या केल्या आहेत, ज्यामुळे चिनी छावणीत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...