लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चेन्नई पोलिसांकडून लोन अ‍ॅप रॅकेटचा भांडाफोड; चीनच्या दोन नागरिकांसह चार जणांना अटक - Marathi News | Loan app racket busted by Chennai police Four people including two Chinese nationals have been arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेन्नई पोलिसांकडून लोन अ‍ॅप रॅकेटचा भांडाफोड; चीनच्या दोन नागरिकांसह चार जणांना अटक

चारही आरोपी अ‍ॅपद्वारे अधिक व्याजदरात देत होते कर्ज, तसंच रक्कम भरण्यासाठी दिली जात होती धमकी ...

भय इथले संपत नाही! चीनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा - Marathi News | CoronaVirus News: Britain new coronavirus strain in china at science | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भय इथले संपत नाही! चीनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा

CoronaVirus News & Latest Updates : २३ वर्षांची मुलगी रुग्णालयात निरिक्षणाखाली  आहे. तिचे सर्व शेजारी, नातेवाईक आणि कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे. ...

नवं वर्ष, नवी भूमिका; आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असणार भारत  - Marathi News | New year new role India will be a member of the United Nations Security Council from today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवं वर्ष, नवी भूमिका; आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असणार भारत 

UNSC : भारत आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून कार्यरत असणार आहे. यूएनएससीमध्ये पाच स्थायी सदस्य आणि १० अस्थायी सदस्य असतात. ...

चीनमध्येही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिकराव; पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ - Marathi News | china reports the first case of the new corona virus strain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्येही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिकराव; पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ

कोरोनाचा जनक मानल्या जाणाऱ्या चीनमध्ये नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. ...

भारताविरोधात आता चीनच्या पाण्याखालून कुरघोड्या; समोर आला महत्त्वाचा पुरावा - Marathi News | Amid tensions with India China deploys underwater drones in Indian ocean | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात आता चीनच्या पाण्याखालून कुरघोड्या; समोर आला महत्त्वाचा पुरावा

हिंदी महासागरात चीनचा तिसरा डोळा; भारताच्या कारवायांवर करडी नजर ...

मुकेश अंबानी नाही, तर चीनमधील 'ही' ठरली आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती  - Marathi News | Mukesh Ambani is no longer Asias richest person meet the new Chinese man who dethroned him | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी नाही, तर चीनमधील 'ही' ठरली आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 

Mukesh Ambani : ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानींना मागे टाकत चीनमधील व्यवसायिक ठरला आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. ...

China Coronavirus : अखेर चीनचा खोटारडेपणा उघड; वुहानमधील कोरोना प्रकरणाची झाली पोल-खोल! - Marathi News | CoronaVirus Wuhan virus cases may be 10 times higher than reported claims china health study | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Coronavirus : अखेर चीनचा खोटारडेपणा उघड; वुहानमधील कोरोना प्रकरणाची झाली पोल-खोल!

भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह - Marathi News | no meaningful outcome of talks with China says rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

लडाख येथील भारत आणि चीन सीमेवरील परिस्थिती जैसे थे आहे. भारत-चीन सीमाप्रश्न निकाली निघाला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असे राजनाथ सिंह म्हणाले.  ...