लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनमधील गुहांमध्ये रिसर्च करणारी WHO टीम म्हणाली - 'कोरोना संक्रमणाचे मिळाले मोठे पुरावे' - Marathi News | WHO says china bat caves need exploring for covid origin at science | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधील गुहांमध्ये रिसर्च करणारी WHO टीम म्हणाली - 'कोरोना संक्रमणाचे मिळाले मोठे पुरावे'

टीमच्या एक सदस्याने सांगितले की, चीनमधील इतरही संभावित गुहांची तपासणी केली पाहिजे. जेथून संक्रमण पसरण्याचा धोका असेल. ...

"विद्यार्थ्यांना जिनपिंग यांच्या विचारांचे धडे द्या," चीनमधील शाळांना अजब आदेश - Marathi News | China Teaches School Children Do as President Xi jinping Tells You global times shown guidlines central committee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"विद्यार्थ्यांना जिनपिंग यांच्या विचारांचे धडे द्या," चीनमधील शाळांना अजब आदेश

चीनच्या ग्लोबल टाईम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या गाईडलाईन्स ...

अशी बरोबरी करणार का?; संरक्षण बजेटवरून चीनचा भारताला टोला - Marathi News | chinese media global times give reaction on india defence budget | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अशी बरोबरी करणार का?; संरक्षण बजेटवरून चीनचा भारताला टोला

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संरक्षणासाठी केलेल्या तरतुदीवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. यानंतर आता चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनेही संरक्षण बजेटवरून भारताला टोला लगावला आहे.  ...

Motorola Edge S चा जलवा; दोन मिनिटांत १० हजार युनिट्स 'SOLD OUT' - Marathi News | Motorola sells first Edge S batch of 10000 units in 2 minutes smartphone with new snapdragon 870 SoC Processor 6 cameras | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola Edge S चा जलवा; दोन मिनिटांत १० हजार युनिट्स 'SOLD OUT'

पाहा काय आहेत याचे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स ...

श्रीलंकेचा भारताला झटका, मोठी पोर्ट डील केली रद्द - Marathi News | Sri Lanka opts out of port deal with India possibly china will get benefits | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेचा भारताला झटका, मोठी पोर्ट डील केली रद्द

२०१९ मध्ये पोर्ट टर्मिनल उभारण्यासाठी श्रीलंकेनं केला होता भारत, जपानशी करार ...

मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी - Marathi News | congress leader rahul gandhi criticize modi government over farmers protection and budger 2021 india china border issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी

सरकारकडून शेतकऱ्यांवर अत्याचार होत असल्याचा राहुल गांधींचा आरोप ...

ड्रॅगनची दहशत! चीनने बनवले १ हजार अणुबॉम्ब अन् अमेरिकेपर्यंत पोहोचणारी मिसाइल - Marathi News | china Made 1000 Nuclear Bombs For Destruction In Us And World Increasing Stock Of Icbm Missiles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनची दहशत! चीनने बनवले १ हजार अणुबॉम्ब अन् अमेरिकेपर्यंत पोहोचणारी मिसाइल

अमेरिकेला धोपीपछाड देत जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या चीनने आपल्या खतरनाक मनसुब्यांना पूर्ण करण्यासाठी तयारी सरू केली ...

म्‍यानमारच्या सत्तापालटानं चीनची झोप उडाली; लष्कर सत्तेत आल्यानं ड्रॅगनला सतावतेय मोठी भीती! - Marathi News | China is in great fear due to army coming into power in Myanmar | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्‍यानमारच्या सत्तापालटानं चीनची झोप उडाली; लष्कर सत्तेत आल्यानं ड्रॅगनला सतावतेय मोठी भीती!