भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
CoronaVaccine News & Latest Updates : १ अब्ज कोरोना लसींचं उत्पादन भारतातच करण्याचं लक्ष्य या परिषदेच्या निमित्तानं ठेवलं जाणार असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे. ...
चीनमध्ये काहीही होऊ शकतं. हो अगदी काहीही! चीनी शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना रोमान्सचे धडे दिले जाणार आहेत. यासोबतच आणखी बरंच काही नवं शिकवलं जणार आहे. जाणून घेऊयात... ...
covid-19 virus passport : देशात आणि देशाबाहेर जाणाऱ्यांजवळ आता डिजिटल सर्टिफिकेट असणार आहे, जे युजर्सच्या लसीची स्थिती आणि चाचणीचा रिपोर्ट सांगणार आहे. ...