लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
ड्रॅगन आग ओकतोय! चीनकडे सूर्याहून अधिक ताकदवान 'कृत्रिम सूर्य'; तापमान ११९९९९८२ डिग्री - Marathi News | china artificial sun nuclear fusion reactor sets new world record | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगन आग ओकतोय! चीनकडे सूर्याहून अधिक ताकदवान 'कृत्रिम सूर्य'; तापमान ११९९९९८२ डिग्री

चीननं तयार केलेला कृत्रिम सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा १० पट अधिक शक्तीशाली ...

China: पोरं जन्माला घालणंही चीनच्या नागरिकांसाठी बनलीय डोकेदुखी; नेमका काय झालाय प्रॉब्लेम? - Marathi News | People are not interested in China's policy of having three children for economic reasons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China: पोरं जन्माला घालणंही चीनच्या नागरिकांसाठी बनलीय डोकेदुखी; नेमका काय झालाय प्रॉब्लेम?

Three-Child Policy in China: येणाऱ्या काळात आर्थिक नुकसान आणखी होईल या भीतीने युवक या निर्णयाबद्दल फारसे उत्सुक नसल्याचं दिसून येत आहे. ...

Corona Vaccine: भारताच्या लस निर्यातबंदीचा फटका; बांगलादेश, श्रीलंकेची चीनकडून दामदुपटीने लूट! - Marathi News | after india export ban china taking high price for sinopharm corona vaccine from sri lanka bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: भारताच्या लस निर्यातबंदीचा फटका; बांगलादेश, श्रीलंकेची चीनकडून दामदुपटीने लूट!

Corona Vaccine: चीनने लसीसाठी अधिक रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जात आहे. ...

China मधल्या H10N3 बर्ड फ्लूमुळे जगाची चिंता का वाढली? H10N3 Bird Flu in China । International News - Marathi News | Why did H10N3 bird flu in China cause global concern? H10N3 Bird Flu in China. International News | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China मधल्या H10N3 बर्ड फ्लूमुळे जगाची चिंता का वाढली? H10N3 Bird Flu in China । International News

...

मनुष्याला बर्ड फ्लू झाल्याची पहिली घटना चीनमध्ये, एकाला लागण; पण... - Marathi News | China reports first human case of bird flu strain H10N3 in world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मनुष्याला बर्ड फ्लू झाल्याची पहिली घटना चीनमध्ये, एकाला लागण; पण...

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोंबड्यातून मनुष्यात पसरणारा हा किरकोळ प्रकार आहे. यातून साथ पसरण्याचा धोका खूपच कमी आहे.  ...

bird flu : आता मानवामध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग, चीनमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना  - Marathi News | Bird flu: china reports first human case of h10n3 bird flu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :bird flu : आता मानवामध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग, चीनमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना 

Bird flu: जागतिक स्तरावर H10N3 पासून मानवी संसर्गाची इतर कोणतीही घटना नोंदली गेलेली नाही, असे चीनी अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

गलवानच्या 'त्या' हिंसक झटापटीत चीनचे किती सैनिक मारले गेले? ड्रॅगननं पहिल्यांदाच मान्य केलं; दिले शौर्य पदक - Marathi News | Ladakh India china standoff chinese soldiers killed at galwan valley up for top medal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गलवानच्या 'त्या' हिंसक झटापटीत चीनचे किती सैनिक मारले गेले? ड्रॅगननं पहिल्यांदाच मान्य केलं; दिले शौर्य पदक

गलवान खोऱ्यात भारतीय‌ सैनिकांशी लढताना मारला गेलेला पीएलएचा सैनिक चेन हॉन्गजुनला चीनच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने (सीसीपी) जारी केलेला 'शतकातील हिरो' हा किताब दिला आहे. या यादीत एकूण 29 चिनी नागरिक आहेत. ...

CoronaVirus in China: चीनमध्ये कोरोना पुन्हा परतला; मोठे शहर लॉकडाऊन, प्रांतामध्ये निर्बंध  - Marathi News | Corona returned to China; Large city lockdown, restrictions in the province | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus in China: चीनमध्ये कोरोना पुन्हा परतला; मोठे शहर लॉकडाऊन, प्रांतामध्ये निर्बंध 

CoronaVirus in China: बाजारपेठा, चाईल्ड केअर सेंटर आणि मनोरंजन केंद्रे बंद करण्यात आली आहेत. रेस्टॉरंट, स्कूलदेखील बंद करण्यात आल्या आहेत. ग्वांगदोंगमध्ये विमान, ट्रेन आणि बसद्वारे ये-जा करण्यासाठी मागील 72 तासांत केलेली कोरोना चाचणी रिपोर्ट दाखवावा ...