लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
ड्रगनची नवी चाल! लडाखमध्ये चीन सीमेवर आता चिनी सैनिकांनी उभारले तंबू? नागरिकांच्या वेशात सैनिक  - Marathi News | Tents erected by Chinese troops on the Chinese border in Ladakh now? Soldiers in civilian clothes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रगनची नवी चाल! लडाखमध्ये चीन सीमेवर आता चिनी सैनिकांनी उभारले तंबू? नागरिकांच्या वेशात सैनिक 

लडाख आघाडीवर दोन्ही देशांच्या सैन्य माघारीसाठी चर्चेची बारावी फेरी सोमवारी होणार होती. ...

Revolt RV1: येतेय नवी इलेक्ट्रीक बाईक, कमी किंमतीत मिळणार उत्तम ड्रायव्हिंग रेंज - Marathi News | Revolt RV1 New Electric Bike Coming might get Great Driving Range at Low Price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Revolt RV1: येतेय नवी इलेक्ट्रीक बाईक, कमी किंमतीत मिळणार उत्तम ड्रायव्हिंग रेंज

सध्या Revolt Motors देशात दोन इलेक्ट्रिक बाईक्सची विक्री करत आहे. या बाईक्सना ग्राहकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  ...

चीनमधील 'मंकी बी व्हायरस'चा भारताला किती धोका, याबाबत काय उपोययोजना सुरू आहेत ? - Marathi News | What is money b virus and what are the plans of govt for this virus in India? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनमधील 'मंकी बी व्हायरस'चा भारताला किती धोका, याबाबत काय उपोययोजना सुरू आहेत ?

Monkey B Virus: चीनमध्ये मंकी बी किंवा मंकी व्हायरसच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. ...

आडमुठेपणा! भारतीय खलाशी असलेल्या जहाजांना चीनमध्ये प्रवेश नाही; कोट्यवधीचा व्यापार ठप्प - Marathi News | Stubbornness! Ships with Indian sailors do not have access to China; Billions traded | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आडमुठेपणा! भारतीय खलाशी असलेल्या जहाजांना चीनमध्ये प्रवेश नाही; कोट्यवधीचा व्यापार ठप्प

शिपिंग कंपन्यांसह २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांपुढे पेच ...

कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एक व्हायरस आढळला; उपचार न घेतल्यास ८० टक्के मृत्यूचा धोका - Marathi News | After the corona virus, Monkey B virus; 80% risk of death if left untreated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एक व्हायरस आढळला; उपचार न घेतल्यास ८० टक्के मृत्यूचा धोका

सुदैवाची बाब म्हणजे भारतातील माकडांमध्ये अद्याप या विषाणूची उपस्थिती आढळलेली नाही.  ...

ड्रॅगनची चलाखी हाणून पाडण्यासाठी भारत तयार; लडाखमध्ये 'खास' 15 हजार जवान तैनात - Marathi News | Indian army deployed over 15000 counter terrorist troops to china border in ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनची चलाखी हाणून पाडण्यासाठी भारत तयार; लडाखमध्ये 'खास' 15 हजार जवान तैनात

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चीनने पूर्व लडाख भागात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यानंतर अनेक महिने चाललेल्या चर्चेनंतर काही पॉइंट्सवर चीन सैन्य मागे हटले. मात्र, अजूनही काही पॉइंट्स असे आहेत, जेथे दोन्ही देशाचे सैन्य समोरा-समोर आहेत. ...

Shocking! १६० फूट उंचीवर व्हिडीओ बनवत होती महिला, अचानक पाय घसरला आणि... - Marathi News | Shocking! Woman plunges 160 ft to her death while making live video in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Shocking! १६० फूट उंचीवर व्हिडीओ बनवत होती महिला, अचानक पाय घसरला आणि...

टॉवर क्रेन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या महिलेला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिचा आधी मृत्यू झाला होता. ...

Xi Jinping: शी जिनपिंग दलाई लामांच्या घरी पोहोचले; पुढचा लामा कोण? फासे टाकण्यास सुरुवात - Marathi News | Xi Jinping arrives at the Dalai Lama's original home; Who is the next lama of Tibet? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Xi Jinping: शी जिनपिंग दलाई लामांच्या घरी पोहोचले; पुढचा लामा कोण? फासे टाकण्यास सुरुवात

Xi Jinping visit Dalai Lama's Home:तिबेटवर कब्जा केल्यापासून चीनची ताकद एवढी मजबूत झाली नव्हती. यामुळे जिनपिंग हे तिबेटमध्ये धर्माचे कार्ड खेळू पाहत आहेत. यामुळे पुढील दलाई लामा निवडीआधी चीन आपल्या बाजुने तिबेटी लोकांना वळवू पाहत आहे. ...