लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
China Pakistan: भारताला घेरण्याची तयारी? चीनने पाकला दिले अधिक क्षमतेचे ड्रोन; दहशतवाद्यांचे प्रशिक्षणही सुरू! - Marathi News | china given more payload capacity drones to pakistan and chinese army also training terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला घेरण्याची तयारी? चीनने पाकला दिले अधिक क्षमतेचे ड्रोन; दहशतवाद्यांचे प्रशिक्षणही सुरू!

China Pakistan: जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून काही ना काही कुरापती सुरूच आहेत. ...

‘रस्ते का माल सस्ते’ मे मिळणं अवघड! चीनच्या ‘मक्तेदारी’ला आळा!  - Marathi News | It is difficult to get ‘goods are cheap rate’! Stop China's 'monopoly'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘रस्ते का माल सस्ते’ मे मिळणं अवघड! चीनच्या ‘मक्तेदारी’ला आळा! 

लक्षावधी अमेरिकन लोकांसाठी ही स्टोअर्स ‘लाइफलाइन’ ठरली आहेत. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अमेरिकेतील एक मोठा वर्ग याच दुकानांवर अवलंबून आहे. ...

चीन, पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर तोंड देण्यास तयार -हवाईदल प्रमुख चौधरी  - Marathi News | China, Pakistan ready to face both fronts - Air Chief vivek ram Chaudhry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन, पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर तोंड देण्यास तयार -हवाईदल प्रमुख चौधरी 

सीमेनजिक चीनने केलेल्या पायाभूत सुविधांचा भारताच्या युद्ध तयारीवर परिणाम होणार नाही. ...

मंदीचा इशारा! दुसऱ्यांना पैसे वाटणारी अमेरिकाच कर्जाच्या विळख्यात; भारताला होणार अब्जावधींचे नुकसान - Marathi News | Warning of recession in America! India may lose billions, US Has 29000 billion dollar loan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंदीचा इशारा! दुसऱ्यांना पैसे वाटणारी अमेरिकाच अमाप कर्जाच्या विळख्यात; भारतही बुडणार

America recession warning: जगभरात सुपर पावर म्हणून मिरवत असलेल्या अमेरिकेची (United states of America) हालत येत्या काळात खूपच बिकट होणार आहे. ...

'कब्जा केला तर संपूर्ण आशियात विनाश होईल', तैवानचा चीनला इशारा - Marathi News | taiwan president talks about the chinese incursions and said that it will be catastrophic for asia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'कब्जा केला तर संपूर्ण आशियात विनाश होईल', तैवानचा चीनला इशारा

Tsai Ing-wen : विशेष म्हणजे साई इंग-वेन यांचे हे भाष्य अशा वेळी आले आहे, जेव्हा चीन तैवानवर प्रचंड दबाव आणत आहे. ...

CoronaVirus Live Updates : चीनचा खोटारडेपणा उघड! "WHO ला कोरोनाची माहिती देण्याआधीच केली होती टेस्ट किटची खरेदी" - Marathi News | CoronaVirus Live Updates research says covid test kit buys increased in china months before first known corona case | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा खोटारडेपणा उघड! "WHO ला कोरोनाची माहिती देण्याआधीच केली होती टेस्ट किटची खरेदी"

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसची माहिती लपवण्याचा आरोप हा वारंवार चीनवर करण्यात येत आहे. ...

भारतासमोर नवं संकट उभं राहणार? देशातील अनेक गावं, शहरं अंधारात जाण्याची शक्यता - Marathi News | Due to lack of Coal Many villages and cities in the country will facing load shading | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासमोर नवं संकट उभं राहणार? अनेक गावं, शहरं अंधारात जाण्याची शक्यता

१६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे. कंपन्यांकडे आठवडाभर पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे.  ...

टेन्शन वाढलं! अफगाणिस्‍तानात चीननं उतरवली लढाऊ विमानं? - Marathi News | China military planes at bagram airbase in Afghanistan Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेन्शन वाढलं! अफगाणिस्‍तानात चीननं उतरवली लढाऊ विमानं?

खरे तर, बाग्राम एअरबेस हा अमेरिकन लष्कराचा मजबूत गड होता. त्यांनी येथून अनेक ऑपरेशन्स केली आहेत. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य निघून गेल्यानंतर तेथे (बग्राम एअरबेस) लष्करी विमाने उतरल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. ...