भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
पँगाँग झील (India-China Pangong Lake Faceoff) वर झालेल्या ताज्या वादामुळे भारत आणि चीनमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. चीनच्या सैन्याने 29-30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग झीलच्या दक्षिण बँक क्षेत्रात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. ...
सोशल मिडीयावर विमान पडतानाचे आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर निघतानाचे व्हिडीओ फिरत आहेत. हे व्हिडीओ अज्ञात स्थळावरचे आहेत. तसेच अनेक युजरनी ही खोटी बातमी असल्याचे म्हटले आहे. ...
चीनने बनविलेल्या ११८ मोबाईल अॅपवर बंदी घालण्याचा चुकीचा निर्णय भारताने रद्द करावा, असे त्या देशाला कळविण्यात आले आहे. पबजी हा व्हिडिओ गेम असलेले अॅप भारत तसेच जगात अनेक ठिकाणी लोकप्रिय आहे. ...