भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
सहा महिने संपण्यापूर्वीच एकदा संसदेचे कामकाज सुरू केले. आता पुन्हा ते कधी सुरू करतील, याची गॅरेंटी नाही असा टोलाही पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ...
पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्सच्या वीबो अकाऊंटवर शनिवारी व्हिडिओ अपलोड करण्यात आला. चीनी वायुसेनेचा हा दोन मिनिटे आणि १५ सेंकदाचा व्हिडिओ हॉलिवूड चित्रपटाच्या ट्रेलरसारखा दिसत आहे. ...
यावेळी भारत आणि चिनी परराष्ट्रमंत्र्यांची सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात सहमती झाली, तेव्हा रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी त्याचे श्रेय तत्काळ घेतले. ...
चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. गान्सू प्रांताची राजधानी लांझोऊच्या आरोग्य समितीने म्हटले आहे की, या प्रांतातील ३,२४५ लोकांना ब्रुसेलोसिसचा आजार झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले आहे. ...