भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
स्वदेशी आणि परदेशी स्रोतांचा वापर करुन विविध प्रकारचा सुसज्ज शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानाचा विचार करुन सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. ...
याच वर्षी भारताने चीनवर तीन वेळा डिजिटल स्ट्राईक केले. तिसऱ्या डिजिटल स्ट्राइकमध्ये केंद्रातील मोदी सरकारने चीनच्या 43 मोबाईल अॅप्लिकेशन्सवर पूर्णपणे बंदी घातली. ...
नेपाळमध्ये 2015 साली झालेल्या विध्वंसक भूकंपामुळे एव्हरेस्ट शिखराच्या आणि परिसरातील डोंगर रांगांचा काही भूभाग ढासळल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच, माऊंट एव्हरेस्टची उंची कमी तर झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
कंपनीने ‘स्टाेरी लाॅक स्क्रीन’ नावाच्या ॲपमध्ये ‘डार्क हाॅर्स’ नावाचा प्राेग्रॅम बेमालूमपणे टाकला हाेता. ग्राहकांची माहिती मिळवून ॲपमध्ये विशिष्ट जाहिराती दाखवून गैरमार्गाने सुमारे ३१ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. ...