लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
ट्रम्प यांनी 145 टक्के टॅरिफ लादल्यानंतर, जिनपिंग यांचं EU ला मोठं आवाहन; म्हणाले, "अमेरिकेच्या दादागिरीविरोधात..."! - Marathi News | After Trump imposed 145 percent tariffs, Jinping made a big appeal to the EU says come together against US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी 145 टक्के टॅरिफ लादल्यानंतर, जिनपिंग यांचं EU ला मोठं आवाहन; म्हणाले, "अमेरिकेच्या दादागिरीविरोधात..."!

अमेरिका कसलाही विचार न करता याच पद्धतीने पावले उचलत राहिला, तर आपणही व्यापार युद्धासाठी तयार आहोत. असेही चीनने म्हटले आहे. ...

‘युरोपियन युनियन’नेही टॅरिफला दिली स्थगिती; अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून लागू केला होता कर - Marathi News | The European Union also suspended the tariff | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘युरोपियन युनियन’नेही टॅरिफला दिली स्थगिती; अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून लागू केला होता कर

ट्रम्प यांनी युरोपीय संघाच्या वस्तूंवर २०% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. यास त्यांनी बुधवारी ९० दिवसांची स्थगिती दिली.  ...

टॅरिफ टाळण्यासाठी चीनने लढवली शक्कल! ट्रम्प ठरवूनही काहीही करू शकरणार नाही - Marathi News | trade Tariff war china is sending its goods to america by labeing made in vietnam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफ टाळण्यासाठी चीनने लढवली शक्कल! ट्रम्प ठरवूनही काहीही करू शकरणार नाही

Trump Tariff : व्हिएतनामवर चीनपेक्षा कमी आयात शुल्क लादण्यात आले आहेत. शिवाय अमेरिकेनेही ९० दिवसांसाठी दरात सवलत दिली आहे, त्यामुळे चीन या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. ...

अमेरिकेच्या टेरिफने चीनचे धाबे दणाणले! भारताकडे डोळे लागले; पण पाकिस्तानी लोक काय बोलतायत? - Marathi News | US tariffs have shaken China's confidence Eyes are on India; but what are Pakistanis saying | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या टेरिफने चीनचे धाबे दणाणले! भारताकडे डोळे लागले; पण पाकिस्तानी लोक काय बोलतायत?

भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग म्हणाले, दोन सर्वात मोठे विकसनशील देश म्हणून भारत आणि चीनने अमेरिकेच्या टॅरिफ विरोधात एकत्र येऊन कारवाई करायला हवी. तसेच, भारतासोबतचे व्यापारी संबंध पूरक आणि परस्पर फायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ...

ट्रम्प टॅरिफनंतर चीनचं 'या' क्षेत्रात वर्चस्व कायम! अमेरिकचं तर नावही नाही, भारताचा नंबर घसरला - Marathi News | After Trump tariffs China continues to dominate in foreign direct investment America is not even mentioned India's number has dropped | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफनंतर चीनचं 'या' क्षेत्रात वर्चस्व कायम! अमेरिकचं तर नावही नाही, भारताचा नंबर घसरला

China Tops FDI Confidence Index: सध्या अमेरिका चीनला एकटं पाडून त्यांची आर्थिक कोंडी करू पाहत आहे. मात्र, तरीही एका क्षेत्रात चीनचं वर्चस्व कायम आहे. ...

टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन होणार स्वस्त; अमेरिकेसोबतच्या ‘व्यापार युद्धा’मुळे चिनी उत्पादकांकडून भारतास ५ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव - Marathi News | TVs refrigerators smartphones will become cheaper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन होणार स्वस्त; अमेरिकेसोबतच्या ‘व्यापार युद्धा’मुळे चिनी उत्पादकांकडून भारतास ५ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव

मागणी वाढवण्यासाठी चिनी कंपन्या भारतास किमतीत ५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा उदारपणा दाखवत आहेत. ...

हे चाललंय काय...? चीन म्हणाला, 'धमक्या आणि ब्लॅकमेलिंगनं मार्ग निघणार नाही'; ट्रम्प यांनी केलं जिनपिंग यांचं कौतुक, म्हणाले... - Marathi News | America China Tariff War China said Pressure, threats and blackmail will not solve the problem Trump praised Jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे चाललंय काय...? चीन म्हणाला, 'धमक्या आणि ब्लॅकमेलिंगनं मार्ग निघणार नाही'; ट्रम्प यांनी केलं जिनपिंग यांचं कौतुक, म्हणाले...

धमक्या आणि आणि बलॅलकमेलिंगने चीनचा सामना केला जाऊ शकत नाही, असे चीनने म्हटले आहे. तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेत, शी जिनपिंग हे अत्यंत हुशार (स्मार्ट) असल्याचे म्हटले. ...

चीनला झटका, ऑस्ट्रेलियाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात एकत्र येण्याचा प्रस्ताव नाकारला - Marathi News | In a blow to China, Australia rejects proposal to unite against Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला झटका, ऑस्ट्रेलियाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात एकत्र येण्याचा प्रस्ताव नाकारला

Tariff News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १२५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीननेही कठोर भूमिका घेतली आहे. सध्या चीनकडून मोट बांधण्याचा प्रयत्न होतोय. ...