लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Coronavirus in India : भारतातील मित्रांसाठी आम्ही तयार; ऑस्ट्रेलियानंही पुढे केला मदतीचा हात - Marathi News | Coronavirus in India: We are Indians; Australia also extended a helping hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus in India : भारतातील मित्रांसाठी आम्ही तयार; ऑस्ट्रेलियानंही पुढे केला मदतीचा हात

सध्या देशात दररोज मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. गेल्या काही दिवसांपासून दिवसाला होत आहे तीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद ...

World Record: पापण्यांचे इतके लांब केस कधी पाहिले नसतील, महिलेने नावावर केला वर्ल्ड रेकॉर्ड... - Marathi News | Chinese woman you jianxia holds the guinness world record for longest eyelashe | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :World Record: पापण्यांचे इतके लांब केस कधी पाहिले नसतील, महिलेने नावावर केला वर्ल्ड रेकॉर्ड...

यू जियानशियाने सांगितले की, तिला या पापण्यांच्या लांब केसांची काळजी घेण्यासाठी खास मेहनत करावी लागत नाही. ते ते केस चेहऱ्यासोबतच धुते. ...

चीनचा ऑक्सिजन भारताला नकोच? - Marathi News | Don't want China's oxygen to India? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा ऑक्सिजन भारताला नकोच?

भारताचे माैन : अन्य देशांकडे पुरवठ्याबाबत चाैकशी सुरू ...

Coronavirus : दुसऱ्या लाटेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; चीन म्हणाला, "आम्ही मदतीसाठी तयार..."  - Marathi News | china said on india coronavirus situation we are ready to provide help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : दुसऱ्या लाटेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; चीन म्हणाला, "आम्ही मदतीसाठी तयार..." 

Coronavirus : भारतात सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. देशात अनेक ठिकाणी सध्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं निर्माण झालंय चित्र. यापूर्वी भारतानंही चीनला केली होती मदत. ...

Phone fire : पत्नीसह रस्त्यावर चालत होता; काही कळायच्या आतच मोबाईलला लागली आग, अन् मग - Marathi News | Viral video of man mobile phone catching fire when he was walking with his wife | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Phone fire : पत्नीसह रस्त्यावर चालत होता; काही कळायच्या आतच मोबाईलला लागली आग, अन् मग

Mobile phone catching fire : या आगीमुळे या माणसाचे केस, भुवया आणि  हात पूर्णपणे जळाले. आसपास असलेल्या वाहनांनासुद्धा आग लागण्याची शक्यता होती. ...

इंदुरमध्ये कोरोनामुळे पतीचं निधन, चीनमधून पत्नीने व्हिडीओ कॉलवरून केला अंत्यसंस्कार - Marathi News | Man return from China dies due to corona in Indore wife video call last rites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदुरमध्ये कोरोनामुळे पतीचं निधन, चीनमधून पत्नीने व्हिडीओ कॉलवरून केला अंत्यसंस्कार

मृत व्यक्ती चीनमधील एका बॅंकेत नोकरी करत होता. त्याच्या वडिलांचाही मृत्यू कोरोनामुळे झाला होता. त्यानंतर आईची काळजी घेण्यासाठी तो इथेच थांबला होता.  ...

धक्कादायक! फक्त एका फेक कॉलने चोरांनी महिलेचे लुटले २४० कोटी रूपये, समजलं तेव्हा उशीर झाला होता.. - Marathi News | Hongkong biggest phone scam as the scammers looted crores of rupees through mobile from elderly lady | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! फक्त एका फेक कॉलने चोरांनी महिलेचे लुटले २४० कोटी रूपये, समजलं तेव्हा उशीर झाला होता..

फोन स्कॅमर्सच्या एका अकाउंटमधून ८ कोटी रूपये जप्त करण्यात आल आहेत. मात्र, फोन स्कॅमर्सनी बाकीचे पैसे फस्त केले आहेत. ...

केवळ एका मिनिटांत झाली ४५० कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या Xiaomi स्मार्टफोनची विक्री - Marathi News | xiaomi mi mix fold foldable smartphone worth 400 million yuan sold out in 1 minute | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :केवळ एका मिनिटांत झाली ४५० कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या Xiaomi स्मार्टफोनची विक्री

Xiaomi च्या या स्मार्टफोनबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ. ३० मार्चला लाँच करण्यात आला होता स्मार्टफोन ...