लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
ड्रॅगनची नवी चाल! अरुणाचल सीमेजवळ चीनने बांधला महामार्ग; भारताच्या सुरक्षेला मोठं आव्हान  - Marathi News | Highway built by China near Arunachal border; Challenging India's security | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनची नवी चाल! अरुणाचल सीमेजवळ चीनने बांधला महामार्ग; भारताच्या सुरक्षेला मोठं आव्हान 

दोन किलोमीटरचा बोगदाही, हा महामार्ग बहुधा बाइबंग प्रांतात जाऊन संपतो. हा प्रांत अरुणाचल प्रदेशच्या बिशिंग गावाच्या सीमेजवळ आहे. ...

चीनच्या Corona Vaccine नं दिला धोका; UAE मध्ये नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी - Marathi News | UAE to offer third Chinese vaccine dose amid efficacy concerns covid 19 pandemic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या Corona Vaccine नं दिला धोका; UAE मध्ये नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी

Coronavirus Vaccine : संयुक्त अरब अमिरातीनं सायनोफार्मचे तीन डोस देण्याची दिली परवानगी. चीनच्या लसीनं दिला संयुक्त अरब अमिरातीला धोका. ...

Gautam Adani : अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या मार्गावर, चिनी अब्जाधिशाला टाकलं मागे - Marathi News | gautam adani is just one place behind reliance mukesh ambani in Bloomberg Billionaires Index | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani : अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या मार्गावर, चिनी अब्जाधिशाला टाकलं मागे

Gautam Adani : सध्या आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हेच त्यांच्यापेक्षा एक क्रमांक पुढे आहेत ...

Coronavirus: इराण-चीनमध्ये महाडीलमुळे भारताला धक्का; गॅसफिल्ड गेली, बसणार अब्जावधी डॉलरच्या फटका  - Marathi News | Coronavirus: India shocked by Iran-China megadeal; Gasfield is gone, billions of dollars will be spent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus: इराण-चीनमध्ये महाडीलमुळे भारताला धक्का; गॅसफिल्ड गेली, बसणार अब्जावधी डॉलरच्या फटका 

Iran-China megadeal: अमेरिकेने लादलेल्या कठोर निर्बंधांनंतर इराण हा हळूहळू चीनच्या जवळ गेला आहे. दरम्यान, इराण आणि चीनमधील या दोस्तीने भारताला मात्र जबर आर्थिक धक्का बसला आहे. ...

CoronaVirus: चीनकडून काही अपेक्षा नाही! नेपाळमध्ये ऑक्सिजन तुटवडा; भारताला मदतीचे साकडे - Marathi News | rajan bhattarai says we expect medical help from india during corona situation in nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: चीनकडून काही अपेक्षा नाही! नेपाळमध्ये ऑक्सिजन तुटवडा; भारताला मदतीचे साकडे

CoronaVirus: नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे परराष्ट्र सल्लागार रंजन भट्टराय यांनी भारताकडून मदतीची मोठी अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. ...

बाबो! हेअरकट आवडला नाही म्हणून पोरानं लावला पोलिसांना फोन अन्...  - Marathi News | As he did not like the hairstyle, boy called the police and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! हेअरकट आवडला नाही म्हणून पोरानं लावला पोलिसांना फोन अन्... 

Boy calls police after bad haircut : पोलिसांना इमर्जन्सी कारण नसल्याचं कळताच या मुलाच्या बहिणीला त्याची समजूत काढण्यासाठी समजावलं. ...

चीन आता एव्हरेस्टवरही आखणार ‘सीमारेषा’! - Marathi News | China will now draw a 'border' on Everest too! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चीन आता एव्हरेस्टवरही आखणार ‘सीमारेषा’!

चीनने आता चक्क एव्हरेस्टवरच ‘सीमारेषा’ आखण्याची तयारी केली आहे. विस्तारवादी, साम्राज्यवादी आणि आक्रमक समजल्या जाणाऱ्या चीनने जगातल्या अनेक भागांत आपली दंडेलशाही करून तो प्रदेश बळकावला आहे. ...

चीनच्या राॅकेटमुळे घाबरले होते ऑसी खेळाडू - वॉर्नर - Marathi News | The Aussie players were terrified of the Chinese rocket says Warner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चीनच्या राॅकेटमुळे घाबरले होते ऑसी खेळाडू - वॉर्नर

या घटनेमुळे सर्व खेळाडू घाबरले होते, असा खुलासा डेव्हिड वाॅर्नरने केला. ...