लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनच्या नदीत मच्छिमारी करायला जाणं पडलं महागात; तब्बल ३ हजार ९६६ जणांना अटक - Marathi News | Asia 3966 arrested for illegal fishing along yangtze river | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चीनच्या नदीत मच्छिमारी करायला जाणं पडलं महागात; तब्बल ३ हजार ९६६ जणांना अटक

Asia 3966 arrested for illegal fishing - यांगत्झी नदीवरील मासेमारीवर बंदी आहे. ...

घ्या! पाळण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर केला होता किंग कोब्रा, घरी आल्यावर जे झालं ते वाचून अवाक् व्हाल... - Marathi News | Chinese man buys detoxified cobra to pet it but almost gets killed after the snake bites him | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घ्या! पाळण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर केला होता किंग कोब्रा, घरी आल्यावर जे झालं ते वाचून अवाक् व्हाल...

काही लोक तर घरात सापही पाळतात. चीनमध्ये तर एक व्यक्ती कोब्रा साप पाळण्याच्या तयारीत होता. त्याने साप ऑर्डरही केला. पण झालं भलतंच. ...

VIDEO : लॅम्बॉर्गिनी कारच्या सायलेन्सरवर शिजवत होता 'कबाब', नंतर जे झालं ते बघतच रहाल.... - Marathi News | Lamborghini car up in smoke man tries grill meat exhaust in China watch video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : लॅम्बॉर्गिनी कारच्या सायलेन्सरवर शिजवत होता 'कबाब', नंतर जे झालं ते बघतच रहाल....

हा व्हिडीओ ३१ मे रोजी एका यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि साधारण दोनेशेपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. ...

ड्रॅगन आग ओकतोय! चीनकडे सूर्याहून अधिक ताकदवान 'कृत्रिम सूर्य'; तापमान ११९९९९८२ डिग्री - Marathi News | china artificial sun nuclear fusion reactor sets new world record | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगन आग ओकतोय! चीनकडे सूर्याहून अधिक ताकदवान 'कृत्रिम सूर्य'; तापमान ११९९९९८२ डिग्री

चीननं तयार केलेला कृत्रिम सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा १० पट अधिक शक्तीशाली ...

China: पोरं जन्माला घालणंही चीनच्या नागरिकांसाठी बनलीय डोकेदुखी; नेमका काय झालाय प्रॉब्लेम? - Marathi News | People are not interested in China's policy of having three children for economic reasons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China: पोरं जन्माला घालणंही चीनच्या नागरिकांसाठी बनलीय डोकेदुखी; नेमका काय झालाय प्रॉब्लेम?

Three-Child Policy in China: येणाऱ्या काळात आर्थिक नुकसान आणखी होईल या भीतीने युवक या निर्णयाबद्दल फारसे उत्सुक नसल्याचं दिसून येत आहे. ...

Corona Vaccine: भारताच्या लस निर्यातबंदीचा फटका; बांगलादेश, श्रीलंकेची चीनकडून दामदुपटीने लूट! - Marathi News | after india export ban china taking high price for sinopharm corona vaccine from sri lanka bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: भारताच्या लस निर्यातबंदीचा फटका; बांगलादेश, श्रीलंकेची चीनकडून दामदुपटीने लूट!

Corona Vaccine: चीनने लसीसाठी अधिक रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जात आहे. ...

मनुष्याला बर्ड फ्लू झाल्याची पहिली घटना चीनमध्ये, एकाला लागण; पण... - Marathi News | China reports first human case of bird flu strain H10N3 in world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मनुष्याला बर्ड फ्लू झाल्याची पहिली घटना चीनमध्ये, एकाला लागण; पण...

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोंबड्यातून मनुष्यात पसरणारा हा किरकोळ प्रकार आहे. यातून साथ पसरण्याचा धोका खूपच कमी आहे.  ...

bird flu : आता मानवामध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग, चीनमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना  - Marathi News | Bird flu: china reports first human case of h10n3 bird flu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :bird flu : आता मानवामध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग, चीनमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना 

Bird flu: जागतिक स्तरावर H10N3 पासून मानवी संसर्गाची इतर कोणतीही घटना नोंदली गेलेली नाही, असे चीनी अधिकाऱ्यांनी सांगितले. ...