लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका - Marathi News | 'Ready to reduce tariffs on China, as trade between two major economies has stalled'; Donald Trump's sudden softening stance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका

Donald Trump Tariffs on China: चीनविरोधात टॅरिफ एखाद्या शस्त्राप्रमाणे चालवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक नरमाईची भूमिका घेतली आहे. यामागचे कारणही त्यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले.   ...

‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या! - Marathi News | editoral special article Are you American? - Pay 104% service charge on bill | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!

चिनी जनतेमध्ये अमेरिकाविरोधी भावना व्यक्त होत आहेत. अमेरिकन उत्पादनांची विक्री थांबवणे, अमेरिकन ग्राहकांना जास्त किंमत आकारणे सुरू झाले आहे. ...

चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर - Marathi News | Chinese workers are not even getting paid factories are closing due to Trump tariffs Workers take to the streets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर

चीनमध्ये पगार न मिळाल्यानं कामगारांचं आंदोलन वाढत असून आता ते रस्त्यावर उतरत आहेत. आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं चिनी वस्तूंवर लादलेल्या शुल्कामुळे कारखाने बंद पडत असून, त्याचा फटका मोठ्या संख्येनं कामगारांना बसत आहे. ...

आपली झोळी फाटकी राहू नये म्हणून! टॅरिफ वॉरमधून संधीही निर्माण होऊ शकतात - Marathi News | Don't let your wallet be empty! Tariff wars can also create opportunities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आपली झोळी फाटकी राहू नये म्हणून! टॅरिफ वॉरमधून संधीही निर्माण होऊ शकतात

मुद्द्याची गोष्ट : टॅरिफ वॉरमधून जशा अनेक अडचणी निर्माण होत आहेत, तशाच काही संधीही समोर येऊ शकतात. त्या संधी आपल्या पदरात पाडून घ्यायच्या असतील, तर काय करावे लागेल? ...

पाकिस्तानची मदत करणाऱ्या चीनमध्ये शक्तीशाली स्फोट; १७ जण जखमी, इमारतींसह वाहनांचे मोठं नुकसान - Marathi News | 17 people injured in explosion in residential area in China four in critical condition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची मदत करणाऱ्या चीनमध्ये शक्तीशाली स्फोट; १७ जण जखमी, इमारतींसह वाहनांचे मोठं नुकसान

चीनमध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ...

650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV - Marathi News | BYD Seal Electric Car: 650 KM range, charge in 15 minutes and...BYD launches new Seal EV | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV

BYD Seal Electric Car: चीनी कार उत्पादक कंपनी BYD ने भारतात आपली नवीन 2025 Seal EV लॉन्च केली आहे. ...

पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद - Marathi News | Pahalgam Terror Attack: India defeat is certain if there is a war with Pakistan; Congress leader's UD Minj post sparks new controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

न्हा एकदा काँग्रेस नेता भारताविरोधात बोललो, हे देशद्रोही विधान आहे असा समाचार भाजपा नेत्याने घेतला आहे. ...

चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत - Marathi News | Why does China need Indian companies They are asking for help for export trump tariff effect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत

China's Companies Suffer From Trump Tariffs: अमेरिकेच्या शुल्काचा मोठा फटका बसलेल्या चिनी कंपन्या मदतीसाठी भारतीय कंपन्यांच्या संपर्कात आहेत. भारतीय कंपन्यांनी त्यांना मदत केल्यास त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...