लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
आयजीच्या जीवावर बायजी उदार! पाकिस्तानही चंद्रावर जाणार; चीनच्या यानात 'बसणार' - Marathi News | Pakistan will also go to the moon; Will 'sit' in China's moon mission, copy of india's Chandrayaan 3 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयजीच्या जीवावर बायजी उदार! पाकिस्तानही चंद्रावर जाणार; चीनच्या यानात 'बसणार'

चीनचे यान चंद्राच्या त्या बाजुकडचे सॅम्पल घेऊन येणार आहे. आजवर आपल्याला दिसत असलेल्या बाजुचेच सॅम्पल आणले गेले आहेत. ...

फिलीपिन्सचे योद्धे एक छोटीशी लाकडी होडी घेऊन निघाले; चाकूने चीनच्या फ्लोटिंग बॅरिअरचे दोरच कापले - Marathi News | coast Guard Warriors from the Philippines set off with a small wooden boat; The knife cut the rope of China's floating barrier floating barrier in South sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिलीपिन्सचे योद्धे एक छोटीशी लाकडी होडी घेऊन निघाले; चाकूने चीनच्या फ्लोटिंग बॅरिअरचे दोरच कापले

फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस जूनियर यांनी आदेश दिले होते. यानुसार फिलिपिन्सच्या कोस्टगार्डने ही कारवाई केली आहे. ...

एक सेक्टर, चीनच्या बँकांना फेस येऊ लागला; जगातील दुसरी अर्थव्यवस्था जेरीस - Marathi News | One sector, China's banks, began to foam; The world's second largest economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक सेक्टर, चीनच्या बँकांना फेस येऊ लागला; जगातील दुसरी अर्थव्यवस्था जेरीस

कोरोनामध्ये लॉकडाऊनचे कठोर नियम लादल्याने चीनला घरघर लागली आहे. परदेशी कंपन्या चीनकडे पाठ फिरवत आहेत. ...

चंद्रयान-३ चे यश चीनला बघवेना, लँडिंग साइटबाबतचा भारताचा दावा खोटा असल्याचे म्हटले - Marathi News | China does not want to see the success of Chandrayaan-3, says India's claim about the landing site is false | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रयान-३ चे यश चीनला बघवेना, लँडिंग साइटबाबतचा भारताचा दावा खोटा असल्याचे म्हटले

चीनने भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

गलवान संघर्षानंतर चीनशी संबंध बिघडले; जयशंकर म्हणाले चीन खोटारडा - Marathi News | Relations with China deteriorated after a bitter conflict; Jaishankar said China is a liar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गलवान संघर्षानंतर चीनशी संबंध बिघडले; जयशंकर म्हणाले चीन खोटारडा

...तर संपूर्ण जगावर परिणाम : जयशंकर ...

ट्वेन्टी-२० त 'तीनशे'पार! ९ चेंडूत फिफ्टी अन् ३४ चेंडूत शतक; २ फलंदाजांचा कहर - Marathi News | Records created by Nepal today in Asian Games in T20I history: First team ever to score 300 runs, Kushal Malla scored the fastest ever T20I hundred: 34 balls, Dipendra Singh scored the fastest ever T20I fifty: 9 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेन्टी-२० त 'तीनशे'पार! ९ चेंडूत फिफ्टी अन् ३४ चेंडूत शतक; २ फलंदाजांचा कहर

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक बनविण्याचा विक्रम यापूर्वी टीम इंडियाच्या रोहित शर्मा ...

Asian Games: चीनला धक्का देत भारताचा 'सुवर्ण'वेध; 4 थ्या दिवशीही 'गोल्ड'न सुरुवात - Marathi News | Asian Games 2023 Day 4 Live: Another 'Gold' in Shooting of 25 meter air pistal manu bhakar; Brilliant start for India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games: चीनला धक्का देत भारताचा 'सुवर्ण'वेध; 4 थ्या दिवशीही 'गोल्ड'न सुरुवात

भारताच्या नेमबाजांनी आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच रौप्य पदकावर नाव कोरलं. ...

Asian Games 2023 : खेळाडूचा मोबाईल हरवला, कर्मचाऱ्यांनी रात्र जागून हजारो कचऱ्याच्या बॅग्समध्ये केली शोधाशोध अन्...   - Marathi News | Asian Games 2023 : A group of volunteers sifted through tens of thousands of rubbish bags throughout the night and helped 12-year-old Liu Tian-yi, a chess player for Hong Kong, China, find her lost device.  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेळाडूचा मोबाईल हरवला, कर्मचाऱ्यांनी रात्र जागून हजारो कचऱ्याच्या बॅग्समध्ये केली शोधाशोध अन्...  

Asian Games 2023 :  स्टेडियममध्ये आपला मोबाईल हरवला, तर कोणीही तो शोधण्यापेक्षा सोडून देणं पसंत करेल. ...