चीन, मराठी बातम्या FOLLOW China, Latest Marathi News भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
पाकिस्तान आणि श्रीलंकेला देशोधडीला लावल्यानंतर चीन गेल्या काही काळापासून नेपाळशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. ...
चीनची अर्थव्यवस्था सातत्यानं घसरत आहे. एकेकाळी जगाची फॅक्टरी म्हणवला जाणारा चीन सध्या अडचणीत सापडला आहे. ...
इस्रालयच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. सध्या त्या अधिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
हमासच्या कमांडरला चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीने प्रक्षिक्षण दिल्याचे बोलले जात आहे. ...
Vladimir Putin China Visit: युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाचा दीर्घकाळ सहभाग, दोन बलशाली नेत्यांच्या भेटीकडे देशाचं लक्ष ...
याचा सर्वाधिक फटका चीन आणि भारतातील कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे २०३५ पर्यंत भारतातील ४ लाखाहून अधिक खाण कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे. ...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताला एक चांगली बातमी दिली आहे. एजन्सीनं सुरू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. ...
अटक केलेल्या ४ जणांमध्ये LAVA इंटरनॅशनलच्या व्यवस्थापकीय संचालकांचाही समावेश ...