भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
अरुणाचल प्रदेश सीमेपासून ४० किमी अंतरावर असलेल्या लुंझे येथे चीनने एक मोठे हवाई तळ बांधले आहे. यामध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर असणार आहेत. या बांधकामामुळे सीमेवर चीनची लष्करी क्षमता वाढणार आहे. दरम्यान, भारत यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ...
India China Three decades journey: आर्थिकदृष्ट्या सध्या चीन भारतापेक्षा खूप पुढे आहे. पण तीन दशकांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. त्यावेळी भारत आणि चीन एकाच ठिकाणी होते. मात्र, नंतर चीननं अशी काही गती पकडली की तो भारतापेक्षा खूप पुढे निघून गेलाय. ...
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या नौदलाच्या 'यूएसएस निमित्झ' विमानवाहू जहाजाचे MH-60R हेलिकॉप्टर आणि F/A-18F फायटर जेट क्रॅश झाले. चीन-अमेरिका तणावादरम्यान झालेल्या या अपघातात सर्व क्रू सुरक्षित, मात्र नौदलाची चौकशी सुरू. ...