लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेही राबताहेत शेतात!, भात लावणीत मग्न  - Marathi News | Chief Minister son Shrikant Shinde too Farming, Immersed in rice planting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेही राबताहेत शेतात!, भात लावणीत मग्न 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबाने कधीही तुटू दिली नाही गावाची आणि शेतीची नाळ  ...

माजी मुख्यमंत्री अन् काँग्रेस नेते ओमन चांडी यांचे निधन - Marathi News | Former Kerala Chief Minister Oommen Chandy passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्री अन् काँग्रेस नेते ओमन चांडी यांचे निधन

वरिष्ठ काँग्रेस नेते चांडी यांच्या निधनाने अतिव दुख झाल्याचेही त्यांनी म्हटले.  ...

हिमाचलमध्ये ८,००० कोटी रुपयांचे नुकसान : मुख्यमंत्री सुक्खू - Marathi News | Rs 8,000 crore loss in Himachal: Chief Minister Sukhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये ८,००० कोटी रुपयांचे नुकसान : मुख्यमंत्री सुक्खू

पंजाबमधील विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमधून २२ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले ...

PMAY मधून सामान्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी मानले PM मोदींचे आभार - Marathi News | CM Eknath Shinde thanked PM Modi for the decision to bring relief to the common man through PMAY yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PMAY मधून सामान्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी मानले PM मोदींचे आभार

मुंबई क्षेत्रात उत्पन्नाचा निकष 3 लाखांवरून 6 लाख रूपये केल्याचा केंद्राचा निर्णय ...

राज ठाकरेंची राजकीय महत्वाकांक्षा काय? मनसेप्रमुखाचे त्यांच्याच स्टाईलने उत्तर - Marathi News | What is the political ambition of Raj Thackeray? or chief minister, MNS Chief's reply in his own style | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची राजकीय महत्वाकांक्षा काय? मनसेप्रमुखाचे त्यांच्याच स्टाईलने उत्तर

राज्याच्या राजकारणात सत्ता आणि पद मिळवण्यासाठी सध्या स्पर्धा चाललीय. त्यासाठी, अनेकदा अनैतिक मार्गाचाही वापर झाल्याचं पाहायला मिळालं. ...

Pune: सौर कृषी वाहिनीला दोन महिन्यांतच १० टक्के जमीन, दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी योजना - Marathi News | Saur Krishi Vahini got 10 percent land within two months, 2700 acres of land in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सौर कृषी वाहिनीला दोन महिन्यांतच १० टक्के जमीन, दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी योजना

दोन महिन्यांतच या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे... ...

राजकीय साठमारीत अडकले कोल्हापूरचे सर्किट बेंच, मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांना वर्षभर सवडच नाही - Marathi News | Circuit bench of Kolhapur stuck in political deadlock, Chief Minister does not have time to meet the Chief Justice for a whole year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजकीय साठमारीत अडकले कोल्हापूरचे सर्किट बेंच, मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांना वर्षभर सवडच नाही

गेली अनेक वर्षे सर्किट बेंचचा लढा सुरू ...

वा रे पठ्ठ्या ! गावची लाइन गेल्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच फोन - Marathi News | man called directly to CM as the power outage hits in the village due to heavy rainfall | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वा रे पठ्ठ्या ! गावची लाइन गेल्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच फोन

ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल ...