केडीएमसीच्या महासभेने अतिरिक्त आयुक्त ते प्रभाग अधिकारी यांच्या निलंबनाचा ठराव मार्चमध्ये मंजूर केला आहे. मात्र, महासभेचा हा ठरावच अशासकीय व बेकायदा आहे, अशी तक्रार माहिती अधिकाराचे कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविका ...
तळेगाव ( बो ) येथील शेतकऱ्याचा हरभरा हमीभावाने विक्री होत नसल्याने मुलीच्या विवाहाची पुर्व तयारी रखडली असुन , जुळलेल्या रेशीम गाठी पैशाअभावी मोडण्याची वेळ आली आहे ...
जिल्ह्यातील एकमेव अग्रणी गौवंश पालन संस्था श्रीकृष्ण गौरक्षण सभेला आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नाने शासनाच्या गोवर्धन-गौवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत एक कोटी रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. ...
अमेरिकेला उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे येत्या मे महिन्यात गोव्यात दाखल होतील हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत काम पाहण्यासाठी नेमलेल्या तीन मंत्र्यांच्या समितीचे आर्थिक अधिकार आता थोडे वाढविण्यात आले आहेत. ...
गेल्या आठवड्यात मंत्रालयामधील उघडकीस आलेल्या उंदीर घोटाळ्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयात होणारा चहा घोटाळा उघडकीस आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या माहितीनुसार हा घोटाळा उघडकीस आणला ...