विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे यांच्यासह अन्य एका महिलेने शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून गोंधळ घातला. ...
अमेरिकेला दीड महिन्यांपूर्वी उपचारांसाठी गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळातील दोघा मंत्र्यांना सुखद धक्का दिला. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दोघा मंत्र्यांशी संवाद साधला व आपण ठीक असल्याचे सांगितले. ...
शहरातील मोकळ्या भूखंडावर पर्यायाने शेतीवर कर लागू करण्यात आल्यानंतर शहरात निर्माण झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्रच नव्हे तर रहिवासी क्षेत्रातही करवाढ लागू करू नये यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल झाले असून, त्यासंदर्भात आयुक्तांना आदेशित ...
खनिज संपत्तीने परिपूर्ण असलेल्या या जिल्ह्यातील खनिज संपत्ती जिल्ह्याबाहेर जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. पण आता कोनसरी येथील लॉयड्स मेटल कंपनीच्या प्रकल्प उभारणीसाठी जमीन हस्तांतरित झाल्याने एक महत्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. ...
शहरातील बहुप्रतीक्षित जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे रविवार दि.१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत प्रमुख अतिथी असतील. ...
भंडारा जिल्ह्यातील मजूर संस्था नोंदणीकृत करताना जिल्हा मजूर संघाची नाहरकत प्रमाणपत्राची घातलेली अट राज्य शासनाने शिथील करावी, या मागणीसाठी आ.चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून ...
जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शुभांगी उईके हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. ...
दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी येत्या २८ व २९ एप्रिल रोजी हैद्र्राबाद हाऊस येथील परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. ...