महापालिका निवडणुकीत नाशिकला दत्तक घेत असल्याची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दपूर्तीसाठी महापालिकेत बैठक घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. परंतु वर्षभरात नाशिककरांच्या हाती काहीच लागले नाही. ...
भंडारा-गोंदिया लोकसभेत आपण मोठ्या मतांनी नाना पटोले यांना निवडून दिले होते. परंतु त्यांनी कामे न करता त्यांचा अहंकार वाढला आणि त्यांनी लोकांच्या विश्वासाची हत्या केली. अहंकार वाढणाऱ्यांना कुणी माफ करीत नाही, याची साक्ष इतिहास देत असल्याचे मुख्यमंत्री ...
अाैरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री उसळलेल्या हिंसाचाराबाबत बाेलताना, दाेषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे अाश्वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिले अाहे. ...
महाराष्ट्र शासनाने तीन वर्षांपूर्वी शहरातील सहा रस्त्यांसाठी २४ कोटींचा निधी दिला होता. या निधीतील कोट्यवधींचा घोटाळा गाजत असतानाच पुन्हा एक नवीन घोटाळा समोर आला. ...