मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी शापोआ कर्मचाऱ्याप्रमाणे महिन्यात एक हजार रुपयात आपले कुटुंब चालवून दाखवावे, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष विनायक नन्नोरे यांनी केले. ...
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या शिष्टमंडळाने नागपूर रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलीस पाटलांच्या मागण्यांविषयी चर्चा करून निवेदन दिले. ...
जिल्ह्यातील रद्द झालेल्या आठ हजार सिंचन विहिरींना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मंजुरी बहाल करून त्या प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे. ...
तामिळनाडू राज्यातील स्टरलाईट प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द होऊ शकतो. तर मग लोकांचा विरोध असताना कोकणातील नाणार प्रकल्प रद्द का होऊ शकत नाही. ...
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेने एकत्र यावे. एकटे लढल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढली तरच सेनेचा मुख्यमंत्री शक्य आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले ...
केजरीवाल यांनी काल योग दिनासाठी आयोजित केलेल्या राज पथावरील कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. बुधवारी ते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात सहभागी झाले होते. ...
राज्य सरकारने मुंबईच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. मात्र मुंबईच्या विकास आराखड्यात त्रुटी आहेत. महत्त्वाचे म्हणजे आयुक्तांना अधिकार देत असतानाच महापालिकेचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...