मराठवाड्याला मागासालेपणापासून मुक्ती देण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे असा शुभेच्छापर संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ७० व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिम्मित दिला. ...
मराठवाड्यात किमान यावर्षी तरी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात यावी, यासाठी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड हे सदस्यांसह १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालणार आहेत. ...
मुंबई: भाजपसोबतच्या युतीत शिवसेना सडली, असं जाहीर सभेत म्हणणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. फडणवीस माझ्या पक्षात नाहीत याबद्दल पश्चाताप होतो, असं उद्धव ठाकरे म् ...
जाहीर सभांमधून कायम एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या या दोन पक्षांच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात एकमेकांचं अगदी तोंडभरुन कौतुक केलं आहे. ...
जाहीर सभांमधून एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या, अफलजखानाची उपमा देणाऱ्या शिवसेना-भाजपामुळे राज्यातील जनतेचं चांगलंच मनोरंजन होतं. मात्र, आता या दोन पक्षांमधील प्रेम उफाळून आलं आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...