मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी जिल्ह्यात येत असून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ स्थिती व इतर योजनांच्या संदर्भात ते आढावा बैठक घेणार आहेत ...
मुख्यमंत्र्यांना शेतकरी हिताचे धोरण आखता यावे म्हणून जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यांना अभ्यासासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्याचा आसूड’ हे पुस्तक टपालाने पाठविले. ...
मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत केज मतदारसंघातील ग्रामीण भागातील ३५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी दिली आहे. ...
मुख्यमंत्र्यांना भेटण्यास जाणाऱ्या लोकप्रतिनिधी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर अमानुष लाठीहल्ला करणे हा प्रकार लोकशाहीला काळिमा फासणारा असून हुकूमशाहीला संवैधानिक मार्गाने प्रत्युत्तर देऊ असे उपनगराध् ...
मुख्यमंत्र्यांचा दौरा अवघ्या २४ तासांत ठरल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने ही दुष्काळी आढावा बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...