येथील नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दुधे यांच्या खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी बारी समाज संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...
तिरळे कुणबी समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे गिफ्ट दिले आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या बिडीपेठ येथील जागेवर उभारण्यात आलेला टाऊन हॉल तिरळे कुणबी सेवा मंडळाला देण्याचा आदेश नगर विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. ...
आणेवारी काढतांना प्रशासनाने वस्तुनिष्ठ पाहणी करणे आवश्यक होती परंतु आणेवारी वस्तुनिष्ठ न काढल्यामुळे दुष्काळ जाहीर करतांना वर्धा जिल्हातील फक्त काही भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे. ...
आर्थिक टंचाईचा सामना करीत असलेल्या महापालिकेची रिकामी तिजोरी भरण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात समोर केला आहे. महापालिकेला वर्षाकाठी मिळणाऱ्या ६२४ कोटींच्या जीएसटी अनुदानात राज्य सरकारने भरघोस वाढ केली असून आता वर्षाकाठी १०३८ ...