सत्तास्थापनेच्या घडामोडीदरम्यान आम्ही शिवसेनेचा पाठिंबा आघाडीला जाहीर करताच एकच भूकंप झाला. हे असे होऊच कसे शकते, असा प्रश्नही उपस्थित झाला. आमच्यावर दडपण आणण्याचाही जोरदार प्रयत्न झाला. ...
सूर्यास्तावेळी विधान भवनातून मुख्यमंत्री ठाकरे बाहेर पडत असताना विधान भवनावरील राष्ट्रध्वज उतरविणे सुरु होते. हे ठाकरे यांच्या लक्षात येताच ते विधानभवन परिसरात थांबले. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करीत ध्वज उतरविल्यानंतर ते विधानभवनातून बाहेर पडले. ...
एलबीटी कायदेशीर प्रक्रिया पूर्णत: रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नाग विदर्भ चेंबरऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी येथे केली. ...
महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैत्यन्य मिळेल, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानसभेत व्यक्त केली. ...