शिबू सोरेन यांच्या निवास्थानी तैनात असलेल्या 17 कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर शिबू सोरेन आणि त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. ...
ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी विक्रेते अनेक ऑफर्स देतात. सध्या कोरोना काळात केरळमधील अशाच एका ऑफर्सच्या जाहिरातीची चर्चा आहे. येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून शॉपिंगनंतर 24 तासांत कोरोना झाल्यास 50 हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे. ...
जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर अत्यंत घृणास्पदरित्या बेछूट आरोप ही वाहिनी करत आहे. पोलीस खात्याचाही वेळोवेळी अपमान केलेला आहे. पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवला आहे असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. ...
राज्यातील खासगी इस्पितळांनीही काही कोविड रुग्णांवर उपचार करायला हवेत असे सरकारने ठरविले होते. त्यानुसार चार खासगी इस्पितळे तयार झाली. मणिपाल, अपोलो, हेल्थवे, एसएमआरसी वास्को ही चार इस्पितळे कोविड रुग्ण स्वीकारू लागली आहेत, ...
आता वय वर्षे 45 ते 60 या वयातील महिलांसाठी 'YSR चेयुता' ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दरवर्षी 18,750 रुपये मिळणार आहेत. तर चार वर्षाला 75 हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. ...